लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्ह्यात पाच लाख वृक्षांचे रोपण! - Marathi News | Planting five lakh trees in the district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्ह्यात पाच लाख वृक्षांचे रोपण!

कार्यालयीन वेळेत सूट : वृक्षारोपणाची तयारी पूर्णत्वाकडे ...

विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार एकवटले! - Marathi News | Ration shoppers gathered for various demands! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार एकवटले!

वाशिम : राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत सर्व नागरिकांना समाविष्ठ करणे, सर्वांसाठी साखर, रॉकेल देण्यात यावे, यांसह विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रेशन दुकानदार एकवटले आहे. ...

विहिरीत पडलेल्या वळूचे प्राण बचावले! - Marathi News | Bull survivors survived the well! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विहिरीत पडलेल्या वळूचे प्राण बचावले!

कारंजा लाड - विळेगाव शिवारात दोन वळूंची भीषण टक्कर झाली. यादरम्यान दोन्ही वळू ५० फुट खोल असलेल्या विहिरीत पडले. ...

लोकप्रतिनिधींनी ठोकले शाळा कार्यालयास कुलूप! - Marathi News | Lokupriti's school office locked! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लोकप्रतिनिधींनी ठोकले शाळा कार्यालयास कुलूप!

शिक्षक रूजू न झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या पंचायत समिती सदस्य शालीनी ठाकरे आणि खेर्डा ग्रामपंचायतचे सदस्य प्रशांत ठाकरे यांनी शाळा कार्यालयास कुलूप ठोकले. ...

११ लाखाचा गुटखा पकडला! - Marathi News | 11 lakhs of gutka caught! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :११ लाखाचा गुटखा पकडला!

वाशिम : जिल्हा पोलिस अधीक्षकांनी गठीत केलेल्या विशेष पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीवरून तालुक्यातील बोराळा फाटा येथे नाकाबंदी करून हैद्राबादवरून इंदौरकडे गुटखा घेवून जाणारा ट्रक ताब्यात घेतला. ...

विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार एकवटले ! - Marathi News | Ration shoppers gathered for various demands! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार एकवटले !

वाशिम येथे जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची बैठक पार पडली. ...

लोकवर्गणीतुन भूमिगत गटार व रस्त्याच्या कामाला सुरुवात - Marathi News | Beginning of underground sewer and road work through public category | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लोकवर्गणीतुन भूमिगत गटार व रस्त्याच्या कामाला सुरुवात

ग्रामस्थांनी लोकवर्गणीतुन भूमिगत गटार व रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. ...

तीन महिन्यानंतर पुन्हा समाधान शिबिर ! - Marathi News | After three months, the solution camp again! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तीन महिन्यानंतर पुन्हा समाधान शिबिर !

तीन महिन्यानंतर पुन्हा समाधान शिबिर घेणार असल्याचे वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड यांनी जाहिर केले. ...

पावसाचे आगमन होताच कृषी केंद्रावर गर्दी - Marathi News | Due to the arrival of the rains, the crowd gathered at the agricultural center | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पावसाचे आगमन होताच कृषी केंद्रावर गर्दी

आता पाऊस आल्याने सोमवारी २६ जुन रोजी शेतकºयांनी बियाणे खरेदीसाठी एकच गर्दी केली होती. ...