वाशिम : वर्षातील ३६५ दिवसही भरणारी नावली येथील जिल्हा परिषद शाळा इतरांसाठी प्रेरणादायी ठरत असून, या शाळेचा पॅटर्न अन्य जिल्हा परिषद शाळेत राबविण्याचा निर्धार जिल्हा परिषद प्रशासनाने केला आहे. ...
देपूळ : वैयक्तीक शौचालय नसणाऱ्या देपुळ येथील २१४ नागरीकांचे माहे जुलैपासून रेशन व केरोसीन बंद करण्याचा ठराव २३ जून रोजी देपूळ ग्रामपंचायतने घेतला होता. आता त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. ...
कारंजा लाड : वस्तू व सेवा कराच्या कर आकारणी संभ्रमामुळे कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती अतंर्गत येणा-या व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्यामुळे शेतक-यांची कोंडी झाली आहे. ...
कारंजा लाड : कारंजा तालुक्यातील वाल्हई फाटाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ह्यरोहीह्णचा मृत्यू झाल्याची घटना ३ जुलै रोजी सकाळी १० वाजताच्या दरम्यान घडली. ...