लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
वृक्षारोपण सप्ताहाचा उद्या समारोप - Marathi News | Plantation concludes the weekend of plantation | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वृक्षारोपण सप्ताहाचा उद्या समारोप

चार कोटी वृक्ष लागवड मोहीम : विविध कार्यालयांप्रमाणेच स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार ...

दारूचे दुकान सुरू केल्यास गावबंदी ! - Marathi News | Launch of liquor shop, villagers! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दारूचे दुकान सुरू केल्यास गावबंदी !

अनसिंग : दारू दुकानाला गावकऱ्यांसह महिलांनी तीव्र विरोध केला असून, नव्याने दुकान सुरु झाल्यास गाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्धार केला. ...

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत साचले गटार! - Marathi News | Local government school drains drain! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत साचले गटार!

मंगरूळपीर: स्थानिक नगर परिषदेच्या शाळा क्रमांक 2 मध्ये ठिकिठकाणी पावसाच्या पाण्याचे डबके साचले आहेत. शाळेच्या आवारात साचलेल्या डबक्यातूनच चिमुकल्या विद्यार्थ्यांना येजा करावी लागते. ...

वाशिम जिल्ह्यात घटतेय कुपोषितांची संख्या ! - Marathi News | Number of dropout malnutrition in Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात घटतेय कुपोषितांची संख्या !

वाशिम - आवश्यक कॅलरीज आणि पोषक तत्त्वांच्या अभावाने २०१३ साली नशिबी कुपोषण आलेल्या १२०० बालकांच्या चेहऱ्यावर २०१७ सालात "सुदृढ" हास्य फुलले आहे. ...

वार्डातील कचरा टाकला नगर पालीकेत! - Marathi News | Warda garbage in the city of Palaikala! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वार्डातील कचरा टाकला नगर पालीकेत!

कचरा नगरपरिषद नगराध्यक्ष यांच्या कक्षात व मुख्याधिकारी यांच्या कक्षासमोर टाकून आपला रोष व्यक्त केला. ...

आषाढी एकादशीनिमित्त चिमुकल्यांनी काढली दिंडी - Marathi News | Chimukleas desecrated for Ashadhi Ekadashi | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आषाढी एकादशीनिमित्त चिमुकल्यांनी काढली दिंडी

दिंडी व पालखीची सुरुवात शाळेपासून ते विठ्ठल मंदिरापर्यंत करण्यात आली. ...

स्वयंचलित हवामान केंद्र स्थापनेचा तिढा सुटला! - Marathi News | The installation of the automated weather station was delayed! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :स्वयंचलित हवामान केंद्र स्थापनेचा तिढा सुटला!

‘लोकमत’ने वेधले होते लक्ष : जिल्ह्यात ४६ मंडळातील स्थळे निश्चित ...

केकतउमरा ग्रा.पं.ला कारणे दाखवा नोटिस! - Marathi News | Kakatmurra GP's show cause notice! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :केकतउमरा ग्रा.पं.ला कारणे दाखवा नोटिस!

शाहू महाराज जयंतीचा पडला विसर ...

विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाची प्रतीक्षा ! - Marathi News | Students waiting for free uniforms! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाची प्रतीक्षा !

जिल्ह्यातील वास्तव: निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांचे खाते अद्यापही अप्राप्त ...