लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (जि. वाशिम): दोन सराफा व्यावसायिकांवर चाकूने हल्ला करुन दुचाकीवरील चोरट्यांनी त्यांच्याजवळील रोख आणि सोने, चांदीच्या दागिण्यांसह सात लाखांचा ऐवज पळविला. ही घटना मालेगाव तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल् ...
जऊळका रेल्वे : शिक्षित होऊन समाज विकासात हातभार लावण्याचा प्रयत्न करणाºया मुलींना शिक्षण घेण्यासाठी ७ किलोमीटर पायदळ वारी करावी लागत आहे. मानव विकास मिशनची बस बंद असल्याने मालेगाव तालुक्यातील वरदरी येथील मुलींवर हा प्रसंग ओढवल्याचे वास्तव आहे; परंतु ...
वाशिम : श्री सत्य साई सेवा संघटनेने एक हजार दृष्टी दान करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. सदर उद्दिष्ट समोर ठेवून तालुक्यातील कोंडाळा झामरे, तोंडगाव व सोनखास येथील रूग्णांची गुरुवारी तपासणी केल्यानंतर ४८ रूग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठटी निवड करण्य ...
वाशिम : नेहरु युवा केंद्रातर्फे घेतल्या जाणाºया प्रशिक्षणाचा समारोपीय कार्यक्रम २७ जुलै रोजी घेण्यात आला. यावेळी सकारात्मक विचार मनात बाळगुन आजच्या युवकांनी विविध क्षेत्रात आपली प्रगती साधावी. या भारत देशाला महासत्ता बनवण्यासाठी तरुणांनी प्रयत्नशिल ...
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाच्या निर्देशानुसार, कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकºयांकडून आॅनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणीस जिल्ह्यात २५ जुलैपासून सुरुवात झाली; मात्र तांत्रिक कारणामुळे सदर संकेतस्थळ बंद असल्याने आॅफलाइन पद्धतीने संबंधित बँकांमध्ये शेतक ...
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषद, पंचायत समिती व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या सर्व ग्राम विकासाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना अमरावती महसूल विभागाचे आयुक्त पीयूष सिंह यांनी दिल्या. जिल ...
लोकमत न्यूज नेटवर्कअनसिंग : येथील इंदिरा आवास येथे अवैध दारु विक्री करणाºया दोन महिलांवर ठाणेदार योगीता भारव्दाज यांनी २७ जुलै रोजी कारवाई केली. कारवाई करण्यात आली.याबाबत गुप्त माहिती मिळताच ठाणेदार भारव्दाज यांनी इंदिरा आवास परिसरात अवैध देशी दारु ...
मेहकर : तालुका भारिप बहुजन महासंघाच्यावतीने उपविभागीय कार्यालयासमोरविविध मागण्यांसाठी २५ जुलै रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शेतकºयांची सरसकट कर्जमाफी,सर्व विकास महामंडळाचे कर्ज माफ झाले पाहिजे, सोयाबीनचे ...