लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - विविध क्षेत्रातील कामगारांच्या पाल्यांसाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. कामगार कल्याण केंद्र वाशिम अंतर्गत येणा-या कामगारांनी या शिष्यवृत्तीसाठी पाल्यांचे अर्ज सादर करण्याचे आवाहन कें ...
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी महाराजस्व अभियानांतर्गत शालेय स्तरावर विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी २७ जुलै रोजी वाशिम येथील आढावा बैठकीत केल्या होत्या ...
शिरपूर जैन : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०१७ असून शेतकºयांची होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी रविवार, ३० जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व बँका सुरू आहेत. मात्र, या बँकांना शेतकºयांची प्रतीक्षा अ ...
वाशिम : जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ महाविद्यालयांतील रिक्त असलेली शिक्षकांची पदे तासिका तत्वावर भरण्यात आली असून, एकूण १९ शिक्षक संबंधित शाळांवर रूजू झाले आहेत. विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सुविधा म्हणून जिल्हा परिषद, नगर परिषद व महानगर पालिकांतर्फे ...
वाशिम: जिल्हा परिषद प्रशासनाच्या दिरंगाईने बांधकाम विभागाचा १६.५६ कोटींचा निधी अखर्चित राहिला असून, या निधीचा अहवाल वित्त विभागाने शासनाकडे सादर केला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा: मानोरा तालुक्यातील कुपटा गाव माहेर असलेल्या महिलेच्या तक्रारीवरून मानसिक व शारीरिक छळप्रकरणी मानोरा पोलिसांनी सासरच्या सहा जणांविरुद्ध २९ जुलै रोजी गुन्हे दाखल केले.कुपटा येथील नजराना नाईद अब्दुल राजीक (१९) रा. दत्तवाडी, ...
लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर: शौचालयाचे फोटो शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड न करणाºया तालुक्यातील ८ ग्रामसेवकांच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढत, या ग्रामसेवकांची सीईओंच्या दालनात हजेरी लावण्यात आली असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे या ...
लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा: जबरी चोरी, वाटमारी आदी गंभीर प्रकरणांशी संबंधित असलेला व २० वर्षांपासून फरार असलेला आरोपी रमेश गोविंद शिंदे यास तालुक्यातील कोंडोली येथून अमरावती ग्रामीण पोलिसांनी २८ जुलै रोजी अटक केली.२० वर्षांपासून फरार असलेला आरोपी रम ...