शिरपूर जैन: प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०१७ असून शेतक-यांची होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी रविवार, ३० जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व बँका सुरू ठेवणत आल्या. ...
वाशिम: शासनाच्या निर्णयानुसार १ आॅक्टोबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत बाजार समित्यांकडे सोयाबीन विकणाºया शेतकºयांना प्रति क्विंटल २०० रुपयेप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. ...
वाशिम: तालुक्यातील केकतउमरा येथील रहिवासी असलेला तसेच नेत्रहीन असताना विविध विषयांवर प्रखरतेने प्रबोधन करणारा चेतन पांडुरंग उचितकर या चिमुकल्याचा गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शनिवारी सन्मान केला. ...
मालेगाव: वडिलाचे घर सोडून लग्नानंतर सासरी नांदणारी मुलगी तिच्या पतीच्या वडिलांना अर्थात सासºयालाच वडिलांच्या भूमिकेत अनुभवत असते; मात्र याच पवित्र समजल्या जाणाºया नात्याला काळिमा फासण्याचा प्रकार तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे २९ जुलैच्या रात्री घडला. ...
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१७ चा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, ६ आॅगस्ट २०१७ रोजी सायंकाळी ५ वाजता श्री शिवछत्रपती स्पोटर््स कॉम्प्लेक्स, बालेवाडी, पुणे येथे होत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर (वाशिम) : लग्नाचे आमिष दाखवून महाविद्यालयीन युवतीला पळवून नेल्याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी युवकाविरूद्ध २९ जुलै रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणातील युवतीच्या वडिलांनी पोलिसांत दाखल केलेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर: भरधाव आॅटोरिक्षा उलटून घडलेल्या अपघातात एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना तालुक्यातील कारंजा मार्गावर मंगळसा फाट्यानजिक रविवार ३० जुलै रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. सागर मोटे (२२) असे मृतकाचे नाव अस ...
लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर: नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गासाठी जमीन न देण्याची शपथ मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथील शेकडो प्रकल्पबाधितांनी शनिवारी घेतली. राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाविरोधातील स ...