वाशिम: विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विदर्भ लोककला मंच, नागपूरच्या वतीने १ ऑगष्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर लोककलावंतांचा भव्य मोर्चा काढण्यात आला. ...
वाशिम : राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (एनसीईआरटी) मार्फत घेतल्या जाणारी ‘एनएमएमएस’ ही शिष्यवृत्ती परिक्षा उत्तीर्ण करणार्या विद्यार्थ्यांना सन २00९ पासून एकही रुपया शिष्यवृत्ती मिळाली नव्हती. ...
वाशिम : नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्ग निर्मितीसाठी शेतजमिनी देण्याबाबत शेतकºयांचा विरोध अद्याप कायम असून काही शेतकºयांनी तर महामार्गासाठी एक एकरही जमीन न देण्याची शपथ घेतली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या ग्रामसेवकांना आपल्या जबाबदारीचा विसर पडला असून मुख्यालयी न राहता शहरातूनच आपला कारभार करतात. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतीचा लाखो रुपयाचा कर थकीत आहे तसेच अर्ध्यापेक्षा जास्त ग्रामसेवकांचे फोन ...
कारंजा लाड : कारंजा तालुकास्तरीय संजय गांधी तालुका स्तरीय निराधार योजना समितीचे अध्यक्षपदाकरीता नाव सुचविण्याचे पत्र वाशिम निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाने वाशिम पालकमंत्री तथा नामदार संजय राठोड महसुल राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव यांना नुकतेच पाठवले ...
मानोरा : श्रावण मासातील श्रावण सोमवार निमित्त अरुणावती नदीच्या पात्रातील जल कावडीव्दारे आसोला खुर्द येथील सोहमनाथ महाराजांच्या चरणी अर्पण करण्याकरिता आज शहरात भव्य कावड यात्रा निघाली व हरहर महादेवच्या गजरात शहर दुमदुमले. ...
वाशिम : महाराष्ट्र शासनाने राज्यभरातील पीक कर्ज थकीत असणा-या शेतक-यांना कर्जमाफी दिली. त्याचप्रकारे दलित, आदिवासी, ओबीसी समाजातील बेरोजगारांकडे थकीत असलेले ६३५.९९ कोटी रुपयांचे कर्ज देखील माफ करावे, अशी मागणी आता होऊ लागली आहे. ...
वाशिम - शालेय शिक्षण व क्रिडा विभाग महाराष्ट्र राज्य व क्रिडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत वाशिम जिल्हा क्रिडा अधिकारी व जिल्हा क्रिडा परिषदेच्यावतीने सन २०१७ -१८ या आर्थिक वर्षात विविध शालेय क्रिडा स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. ...