मानोरा : माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांना शह देण्यासाठी स्थानिक नेत्यांनी सर्वांना एकत्र करुन सर्व समावेशक आघाडी तयार करुन खरेदी विक्री संघ व बाजार समितीची सत्ता हस्तगत केली. ...
वाशिम - वाहनांच्या आकर्षक नोंदणी क्रमांकाची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसून येते. आकर्षक नोंदणी क्रमांकापोटी वाशिम उपप्रादेशिक परिवहन विभागाला गत तीन महिन्यांत ११ लाख १८ हजार ५०० रुपयांचा महसूल मिळाला. ...
वाशिम : ३१ जुलै या अंतीम मुदतीपर्यंत पीकविम्याचे अर्ज भरू न शकलेल्या शेतकºयांसाठी ५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र, ‘आॅनलाईन’ पद्धतीने राबविण्यात येत असलेल्या या प्रक्रियेत ‘नेट कनेक्टिव्हिटी’ मिळत नसून ‘आॅफलाईन’ पद्धतीने अर्ज भरताना क्षेत्र ...
वाशिम - पाणीटंचाईग्रस्त गावांत कायमस्वरुपी उपाययोजना राबविण्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात ६५ गावांचा समावेश राष्ट्रीय पेयजल योजना करण्यात आला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विधिमंडळाच्या पंचायत राज समितीचा (पीआरसी) दौरा ऑगस्ट महिन्यात पंधरवड्यानंतर केव्हाही जिल्ह्यात धडकू शकतो. त्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेसह पंचायत समिती व ग्रामपंचायत प्रशासनाची धावपळ सुरू असल्याचे दिसून येते. स्थानिक स् ...
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : येथील मंगळवारी वेश परिसरात दारुच्या दुकानावर तोडफोड करुन मारहाण करण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ ते १२ वाजताच्या सुमारास घडली. सदर प्रकरणात १३ आरोपींविरुध्द वाशिम शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.फिर्यादी ...
मंगरूळपीर: महाबीजचे बियाणे भेसळयुक्त असल्याचा प्रकार मंगरुळपीर तालुक्यातील चांभई येथे आढळून आला होता. याप्रकरणी ‘लोकमत’ने २५ जुलैच्या अंकात ‘पेरले एक, उगवले दुसरेच’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करुन कृषी विभागाचे लक्ष वेधले होते. ...
वाशिम : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त समाजाबांधव व अनुयायांच्यावतीने १ ऑगस्ट रोजी वाशिम शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. शोभायात्रेत मोठय़ा संख्येत समाजबांधवांची उपस्थिती होती. ...
वाशिम : नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्ग निर्मितीसाठी शेतजमिनी देण्याबाबत शेतकर्यांचा विरोध अद्याप कायम असून काही शेतकर्यांनी तर महामार्गासाठी एक एकरही जमीन न देण्याची शपथ घेतली. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थिती ...