वाशिम : ब्रिटिशांविरोधात ९ ऑगस्ट १९४२ मध्ये भारतीय क्रांतिकारकांनी पुकारलेल्या भारत छोडो आंदोलनाला बुधवार, ९ ऑगस्ट रोजी ७५ वर्षे पूर्ण होत आहे. या ऑगस्ट क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला वाशिम जिल्ह्यातील शहीद स्तंभ, शहीद स्मारक, हुतात्मा स्मारक व जयस्त ...
कामरगाव (वाशिम) : येथून जवळच असलेल्या म्हसला फाट्यानजिक कार, मोटार सायकल आणि आॅटोच्या अपघातात सहाजण गंभीर जखमी झाले. ही घटना ८ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. ...
शेलुबाजार (वाशिम) - अर्धा पावसाळा संपत आला असतानाही, दमदार पाऊस नाही. परिणामी, दोन हजार हेक्टरपेक्षा अधिक सिंचन क्षमता असणार सोनल प्रकल्प अद्याप तहानलेलाच आहे. या प्रकल्पात केवळ एक टक्का जलसाठा आहे. ...
वाशिम: अपारंपरिक उर्जास्त्रोतांपैकी सौरऊर्जा हा स्त्रोत शाश्वत आणि निरंतर आहे. त्यामुळे राज्य शासनाने सौर कृषीपंप देण्याची योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत शेतकºयांना ३.५ ते ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतचे सौर कृषीपंप देण्यात येणार आहेत. या योजनेसा ...
वाशिम: जिल्ह्यातील १५ गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वीज वाहिन्यांवर आकोडे टाकून सर्रास वीजचोरी केली जात आहे. तथापि, ही गावे कोणती आहेत, याबाबत महावितरणला पुरेपूर कल्पना असतानाही संबंधितांवर कारवाई करण्यास यंत्रणा धजावत नसल्याची स्थिती आहे. वेळेव ...
शिरपूर जैन: आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर राखीव जागांसाठी अर्ज दाखल करण्यास इच्छुक असलेल्यांना जात प्रमाणपत्र आवश्यक असल्याने हे प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक असलेल्या कोतवाल बुकाची नक्कल घेण्यासाठी मालेगावच्या तहसील कार्यालयात मंगळवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासनाने शेतकºयांना तातडीच्या १० हजार रुपये कर्जाचा पुरवठा करण्याचे निर्देश दिले असून, ३१ आॅगस्ट ही त्याची अंतिम मुदत आहे. असे असताना बँकांनी अवलंबिलेल्या ढिसाळ धोरणामुळे जिल्ह्यात शनिवार, ५ आॅगस्टपर्यंत केवळ ३४० शेतकºयांना ...