लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोकुळाष्टमी उत्साहात - Marathi News | Gokulashtami excitement | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गोकुळाष्टमी उत्साहात

वाशिम : स्थानिक भक्तिधाम, राधाकृष्ण मंदिर तिरुपती सिटी या वसाहतीमध्ये १४ व १५ ऑगस्ट रोजी o्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने o्रीकृष्ण जन्मोत्सव, गोपालकाला व भजनसंध्येचा कार्यक्रम मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. ...

ग्रामिण डाक सेवक बेमुदत संपावर  - Marathi News | Rural Postal Service Injured Stampede | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्रामिण डाक सेवक बेमुदत संपावर 

कारंजा लाड: सातव्या वेतन मंडळाचा अहवाल केंद्रीय कर्मचा-यांना लागू होऊन १ वर्षाचा काळ लोटला तरी जीडीएस कमिटीचा अहवाल लागू करण्यात आला नाही. हा अहवाल लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेचे सदस्य १६ आॅगस्ट पासून ग्रामीण ड ...

पाण्याअभावी सुकलेल्या पिकाचे सर्वेक्षण करा  - Marathi News | Do a survey of dried crop due to water | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाण्याअभावी सुकलेल्या पिकाचे सर्वेक्षण करा 

मंगरुळपीर: पावसाने महिनाभरापासून दडी मारल्याने तालुक्यावर दुष्काळाचे सावट ओढवल्याचे दिसत आहे. पावसाअभावी पीक नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने तालुक्यातील पिकाचे सर्वेक्षण करून प्रत्येक शेतकºयाला लागलेल्या खर्चाप ...

जलयुक्त शिवारची ६०३ कामे पूर्ण ! - Marathi News | 603 works of submerged shire complete! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जलयुक्त शिवारची ६०३ कामे पूर्ण !

वाशिम - जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१७-१८ मध्ये आतापर्यंत १२० गावांत ६०३ कामे पूर्ण झाली आहेत.  ...

अ‍ॅडव्हेंचर पार्कचे काम तातडीने करण्याच्या सूचना - Marathi News | Instructions for urgent work on adventure park | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अ‍ॅडव्हेंचर पार्कचे काम तातडीने करण्याच्या सूचना

वाशिम : वाशिम येथे सुरू असलेल्या प्लॅनेटोरियम, अ‍ॅडव्हेंचर पार्कच्या कामाला भेट दिल्यानंतर सदर कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी बुधवारी दिल्या. ...

कृषी विकासाच्या विविध योजनांमुळे शेतकºयांना दिलासा - Marathi News | Releasing to the farmers through various schemes of agricultural development | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कृषी विकासाच्या विविध योजनांमुळे शेतकºयांना दिलासा

वाशिम : शेती व शेतकरी यांच्या विकासावर शासनाचा विशेष भर आहे. जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार अभियान, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना यासारख्या जलसंधारण व कृषी विकासाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे शेत ...

बचत गटाच्या महिलांचा गाव हगणदरी मुक्तीचा संकल्प! - Marathi News | self help group womens decided to built toilets every homes | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बचत गटाच्या महिलांचा गाव हगणदरी मुक्तीचा संकल्प!

मानोरा : प्रशासनाच्यावतिने गावे हगणदारीमुक्त करण्यासाठी विविध क्लुप्त्या लढविल्या जात आहेत. तरीही गाव हगणदरीमुक्त होण्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागत आहेत. अशातच मानोरा तालुक्यातील कारखेडा येथील २० बचत गटाया महिलांनी गाव हगणदारीमुक्तीचा संकल्प केला आ ...

गोकुळाष्टमी उत्सव - Marathi News | janmashtami celebrated | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गोकुळाष्टमी उत्सव

वाशिम : स्थानिक भक्तीधाम, राधाकृष्ण मंदीर तिरुपती सिटी या वसाहतीमध्ये १४ व १५ आॅगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्यानिमित्ताने श्रीकृष्ण जन्मोत्सव, गोपालकाला व भजनसंध्येचा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. ...

संजय गांधी निराधार समिती सभेत ११३ प्रकरणे मंजूर - Marathi News | proposals approved in meeting | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :संजय गांधी निराधार समिती सभेत ११३ प्रकरणे मंजूर

 मालेगाव - मालेगाव तालुका संजय गांधी निराधार समितीची सभा १५ आॅगस्ट रोजी पार पडली असून, यावेळी एकूण ११३ प्रकरणांना मंजूर प्रदान करण्यात आली. गोरगरीब, वृद्ध, निराधार, दिव्यांग आदींना शासनातर्फे दरमहा मानधन दिले जाते. यासाठी संजय गांधी  निराधार समितीतर् ...