वाकद : रिसोड तालुक्यातील बाळखेड येथील शेतकºयांनी पोळा सण पर्यावरण पुरक पद्धतीने साजरा करण्याचा एकमताने संकल्प केला. या अनुषंगाने बाळखेड येथील समस्त कास्तकाराने मेढी म्हणून वापरण्यात येणारे पळसाचे झाड न तोडण्याचा संकल्प केला. ...
मंगरुळपीर : मंगरुळपीर तालुक्यातील दाभा येथील रामभाऊ सवाईराम जाधव नामक शेतकºयाने नापिकी व कर्जाला कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करीत आत्महत्या केल्याची घटना १७ आॅगस्टला उघडकीस आली. ...
मंगरुळपीर: तालुक्यातील धानोरा खु. येथील धानोरकर आदर्श विद्यालयात गुरुवारी विद्यार्थ्यांना सर्पदंश व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मानद वन्यजीव रक्षक गौरव इंगळे यांच्या पुढाकाराने आणि प्राचार्य मंगेश धानोरकर यांच्या सहकार्यातून ही अभिनव कार्यश ...
मेडशी: मंजूर झालेल्या घरकुलांचा लाभ देण्याकरिता प्रशासनातील कर्मचारी पैशांची मागणी करतोय, अशी तक्रार मेडशी येथील गोरगरिब विधवा महिलांनी गत १५ दिवसांपूर्वी (३ आॅगस्ट) मालेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिका-यांकडे केली होती. मात्र, त्यावर अद्याप कुठलाच ...
वाशिम - आगामी गणेशोत्सवाच्या पृष्ठभूमीवर महावितरणने एक खिडकी योजना राबवून तातडीने गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरुपात अधिकृत वीजजोडणी उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना केल्या.आगामी ‘गण ...
वाशिम: गत २० ते २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकºयांच्या चिंतेत भर पडली. हलक्या दर्जाच्या जमिनीवरील खरिपाची पिके सुकत असल्याचे दिसून येते.यावर्षी सुरूवातीपासूनच पावसात सातत्य नसल्याचा फटका शेतकºयांसह पिकांना बसत आहे. मृग नक्षत्रात चार-पाच द ...
वाशिम : ग्रामीण व दुर्गम भागात जेथे सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेसाठी वीज पुरवठा करणे शक्य नाही तसेच खंडित पाणीपुरवठा योजनांसाठी सौर ऊर्जा पंपाचा वापर करण्याची योजना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने अमलात आणली आहे. या योजनेंतर्गंत जिल्ह्यातील १00 खंडित पाणी ...
शिरपूर जैन : जिल्हा परिषदेच्या गुड मॉर्निंग पथकाने शिरपूर परिसरात बुधवारी पहाटे ४ वाजतापासून राबविलेल्या धडक मोहिमेत ७५ ‘लोटा’बहाद्दरांना पकडले. यापैकी ५२ जणांकडून प्रत्येकी १२00 रुपयांप्रमाणे एकूण ६२ हजार ४00 रुपयांचा दंड ऑन दी स्पॉट वसूल केला, तर उ ...
वाशिम : गणेशोत्सव साजरा करताना यावर्षी सर्व घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये मातीपासून बनविण्यात आलेल्या कमी उंचीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले. गणेशोत्सव व बकरी ईदनिमित्त बुधवारी जिल्हाधिकार ...