लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात १६ ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी नियुक्त करण्यात आले असून, तक्रार स्विकारण्यासाठी संपर्क क्रमांकही जाहिर केले. कोणत्याही ठिकाणी ध्वनी प्रदूषण होत असल्यास याबाबतची माहिती ...
लोकमत न्यूज नेटवर्कशेलुबाजार : नजीकच्या पिंप्री अवगण येथे गेल्या आठ दिवसात फºयासदृश आजाराने जवळपास ११ गुरे दगावली असून आणखी पाच जनावरांना या आजाराची लागण झालेली आहे. या आजाराचा फैलाव होवू नये म्हणून सोमवारी पोळा सण साजरा करण्यात आला नाही.पिंप्री अव ...
शिरपूर जैन : मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा येथील महिलांनी महिला सरपंचांच्या पुढाकारात बैलपोळा भरवून खºया अर्थान महिला सक्षमीकरणाचा परिचय दिला.ढोरखेडा येथील महिला सरपंच सुनिता दत्तात्रय मिटकरी यांच्या मार्गदर्शनात यापूर्वीदेखील महिलांनी दारूबंदीसाठी पु ...
लोकमत न्यूज नेटवर्कअनसिंग : येथील युवावर्गाने चिनी वस्तु न वापरता त्याची होळी करुन त्या वस्तुवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सोमवारी जाहिर केला.येथील सुरज ठाकरे, दिपक लांभाडे, लक्ष्मण डांगे, ढोके, माल, ठाकुर, सागर धोंगडे, दुधार, सातव, चव्हाण, ठाकरे या ...
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : येथील अकोला नाका परिसरातून एका २३ वर्षीय युवकाने युवतीला फुस लावून पळविल्याची तक्रार वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये सोमवारी नोंदविण्यात आली. याप्रकरणी गोपाल गौतम खाडे याचेविरूध्द भादंविचे कलम ३६३, ३६६ अन्वये गुन्हा दाखल केला. ...
वाशिम : २0 ते २५ दिवसांपासून गायब झालेला पाऊस शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत धो-धो कोसळला. सरासरी ३६ मि.मी. नोंद झालेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील ३.५ लाख हेक्टरवरील सोयाबीन, तूर, कपाशी या पिकांना मोठा आधार मिळाला आहे. दरम्यान, मूग पि ...
वाशिम: जिल्हय़ातील दरोडेखोरांच्या मोठय़ा टोळीला जेरबंद करण्यात अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाला यश आले. दरोडेखोरांची ही टोळी सोने तस्करीच्या बेतात असल्याची माहिती मिळताच विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी पथकासह ...
वाशिम: गावागावांमध्ये साजरे होणारे सणोत्सव शांततेत पार पडावे, यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. मात्र, बहुतांश समित्या कागदोपत्रीच कार्यान्वित असून, आजही पोलीस बंदोबस्ताविना सण-उत्सव साजरे होऊ शकत नसल्याची बाब अधो ...
रिसोड: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाबासाहेब ऊर्फ गोविंदराव सरनाईक यांचे शनिवारी रात्री अकोला येथे ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मूळगावी कवठा येथे रविवारी दुपारी २ वाजता शोकाकुल वातावरणात तथा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्य ...