वाशिम : जिल्हा नियोजन समितीच्या रिक्त तीन जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, २२ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट २0१७ या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा अ ...
वाशिम: राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गंत प्रधानमंत्री प्रगती योजनेमध्ये जिल्हय़ात कुष्ठरुग्ण शोधमोहीम ५ सप्टेंबरपासून राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत १0२४ पथकाद्वारे जिल्हय़ातील ११ लाख १८ हजार ७४९ लोकसंख्येची तपासणी अभियानामध्ये करण्य ...
किन्हीराजा : पोळय़ाच्या दुसर्या दिवशी करेच्या दिवशी काळामाथा येथील अवलिया महाराज संस्थानवर दर्शनासाठी जाणार्या भाविकांना गेल्या १२ वर्षांपासून मोफत प्रवास सेवा देण्याचा उपक्रम येथील ११ ऑटोचालक करीत आहेत. यंदाही या ऑटोचालकांनी हा उपक्रम राबवून सेवाभा ...
वाशिम: शासनाच्या बेटी बचाओ, बेटी पढाओओ’ अभियानाच्या प्रचार, प्रसारात हातभार लावण्यासाठी आता शेतकरीही सरसावले आहेत. याचा प्रत्यय पोळ्याच्या दिवशी आला. तालुक्यातील गोंडेगाव येथे शेतकºयांनी बैल सजविताना त्यावर बेटी बचाओ, बेटी पढाओचा संदेश देणारे घोषवाक् ...
वाशिम : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील सर्व गोरगरीब, वंचित कुटुंबांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना त ...
वाशिम - राष्ट्रवादी कॉग्रेसचे दिवंगत नेते अरुणबाबा इंगोले यांच्या पत्नी शोभाबाई (वय ५०) यांनी त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारला सकाळी ६ वाजता आसोला (ता.जि. वाशिम) येथे उघडकीस आली. ...
वाशिम : आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून अन्य जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात बदलीस पात्र ठरलेल्या एकूण २०८ पैकी १७९ प्राथमिक शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली असून तर अद्याप २९ शिक्षकांची प्रतीक्षा कायम आहे. ...
लोक मत न्यूज नेटवर्क मंगरुळपीर: वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील जय गजानन महाराज क्रीडा मंडळाचा खेळाडू रोशन किशोर चव्हाण याची राष्ट्रीय टेनिस व्हॉलिबॉल संघात निवड झाली आहे. थायलंड येथे १ ते ६ सप्टेंबरदरम्यान होणा-या दक्षिण आशियाई व्हॉलिबॉल स्पर्धे ...
वाशिम जिल्ह्यातील दरोडेखोरांच्या टोळीला विशेष पथकाने जेरबंद केल्यानंतर या टोळीला सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ...