वाशिम : आदर्श आचारसंहितेच्या नियमावलीत नव्याने काही मुद्यांची भर पडून असून, आता उमेदवारी अर्ज सादर करताना तहसील कार्यालयावर शक्ती प्रदर्शन करणे, मिरवणूक नेणे संबंधित उमेदवारांच्या अंगलट येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेवारासोबत दोन ...
वाशिम: आमदार राजेंद्र पाटणी यांनी मानोरा तालुक्यातील इंझोरीसह इतर ठिकाणच्या सोयाबीन मुग, उडीद, पिकांची ५ सप्टेंबर रोजी पाहणी केली. यावेळी सोयाबीन झाडाला शेंगाच दिसल्या नसल्याने शेतकºयाविषयी चिंता व्यक्त करीत उपविभागीय अधिकाºयांशी भ्रमणध्वनीवर संपर्क ...
वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरताना तांत्रिक अडचणी भेडसावत असल्याने शेतकºयांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. ...
७ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या जिल्हय़ा तील २७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याला १५ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविणार्या उमेदवाराला अर्जासोबत जात प्रमाणपत्र व जात पडताळणीसाठी अर्ज ...
वाशिम: अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोषी आढळून आलेल्या आकाश ओंकार सावंत या आरोपीस एक वर्षाच्या सo्रम कारावासाची तसेच १0 हजार रुपये दंडाची शिक्षा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक १ चे न्यायाधीश के.के. गौर यांनी शुक्रवार ८ सप ...
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना हायटेक करण्यासाठी व गोरगरीब विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळण्याच्या दृष्टिकोनातून येथील बेटर टुमारो फाउंडेशनने ४६ शाळांना संगणक संचासह शैक्षणिक सॉफ्टवेअर मोफत दिले आहे. या पुढेही हा उपक्रम सुरू ठेवण्याचा संक ...
सुलतानी संकटाने उद्ध्वस्त होत असलेल्या शेतकरी आता कपाशी व सोयाबीनवर आलेल्या रोगामुळे पार मोडून गेला आहे. या परिसरात झालेल्या अल्प पावसामुळे कपाशीवर रसशोधक किडी आदी रोगांनी आक्रमण केले आहे. सोयाबीनवर मोठय़ा प्रमाणात अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्यामु ...
वेगळय़ा विदर्भाच्या मागणीसाठी वाशिम जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) यांच्याव तीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी वेगळा विदर्भ झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार जिल्हाध्यक्ष तेजराव वानखड ...
बर्मा म्यानमार येथे रोहंग्या मुस्लिम बांधवांवर होत असलेला अत्याचार आणि हिंसाचाराचा निषेध वाशिम येथील मुस्लिम बांधवांकडून शुक्रवारी करण्यात आला. या संदर्भात त्यांच्यावतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करून, या प्रकरणी भारत सरकारने हस्तक्षेप करू ...
महाबीजच्या मंगरुळपीर तालुक्यात महाबीजच्या बियाण्यांतील भेसळीच्या प्रकरणांचा आकडा अधिक वाढला आहे. विशेष म्हणजे महाबीजच्या ज्या लॉटमधील बियाण्यांत भेसळ झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या लॉटमधील बियाणे पेरणार्या शेतकर्याच्या शेतात कृषी विभा ...