गत आठवड्यापासून महावितरणने वीज चोरट्यांविरुद्ध धडक कारवाईची मोहीम हाती घेतली असून, ७ सप्टेंबर रोजी वीज चोरी करताना आढळून आलेल्या ५0 ग्राहकांकडून ५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे; तर १४ सप्टेंबर रोजी आणखी ४0 वीज चोरांना पकडण्यात आले असून, त्यांच्य ...
ग्रामपंचायत सदस्यपदाची निवडणूक लढविणार्या उमेदवारांच्या निवडणूक खर्च र्मयादेत बदल करण्यात आला असून, सदस्य संख्येनुसार नवीन खर्च र्मयादा निश्चित करण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामपंचायत ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी व २५ हजार रुपयेपर्यंत प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी शेतकर्यांनी १४ सप्टेंबर रोजी सेतू केंद्रांवर एकच गर्दी केली होती. दरम्यान, शासनाने कर्जमाफीचे अर्ज स ...
जिल्ह्यातील बँक प्रतिनिधींचा समावेश असलेल्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीची (डीएलसीसी) बैठक गुरुवार, १४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये ‘नाबार्ड’मार्फत सन २0१८-१९ साठी तयार करण्यात आलेल्या प्राधा ...
जिल्ह्यात ५ सप्टेंबरपासून कुष्ठरुग्ण शोध मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत ११ सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीत १ हजार ४१ चमूंनी जिल्ह्यातील ११ लाख १८ हजार ७४९ लोकसंख्येपैकी ४ लाख ६२ हजार ८९७ लोकांची तपासणी करण्यात आली असून, यात २ हजार ६८२ संशयित ...
ब्रम्हा ग्रामपंचायतीचे सरपंच दिनकर नारायण मुसळे यांच्याविरुध्द उपसरपंचासह सात सदस्यांनी बुधवार, १३ सप्टेंबर रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल करून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार सरपंचावर कारवाई करण्याची मागणी तहसीलदारांकडे केली. ...
गत आठवड्यापासून महावितरणने वीज चोरट्यांविरूद्ध धडक कारवाईची मोहिम हाती घेतली असून ७ सप्टेंबर रोजी विजचोरी करताना आढळून आलेल्या ५० ग्राहकांकडून ५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे; तर १४ सप्टेंबर रोजी आणखी ४० विजचोरांना पकडण्यात आले असून त्यांच्याविर ...
अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थींना स्वयंरोजगाराकरिता अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे आणि वसूलीसह तत्सम कामे करण्यासाठी किमान ८ कर्मचाºयांची गरज असताना येथील महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयात केवळ दोन कर्म ...
लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : नागपुर येथे २८ व २९ आॅक्टोंबरला राष्ट्रीय गोरबंजारा साहित्य परिषदेचे आयोजन केले असुन यात बंजारा समाजाचा गौरवशाली इतिहास समाजापुढे ठेवणे व समाजाच्या न्याय मागण्या शासन दरबारी पोहोचविण्यासाठी साहित्य परिषद चे आयोजन केले आ ...
समर्पित वृत्तीने काम करणा-या शिक्षकांना महाराष्ट्र शासनाच्यावतीने दरवर्षी राज्य पुरस्काराने गौरविले जाते. यावर्षीचा २०१६ चा पुरस्कार वाशिम जिल्ह्यातुन माध्यमीक विभागातुन प्रा.विलास शालीग्रामजी गांजरे यांना जाहीर झाला. ...