वाशिम : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या निदेर्शानुसार राज्यातील सर्व नागरी व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक १५ सप्टेबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत स्वच्छता हीच सेवा हे विशेष जन जागृती अभियान राबवि ...
वाशिम : एका सोने व्यापा-याची सोने चांदीचे दागिने व रोख रकमेने भरलेली पिशवी तोतया पोलीसांनी लुटल्याचा प्रकार १९ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजताचे सुमारास शिवाजी चौक परिसरात घडला. पोलीसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला. ...
मालेगाव : मेव्हणा व जावई यांच्यामध्ये ७ सप्टेंबर रोजी झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या जावयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यासंदर्भात २० सप्टेंबर रोजी अल्पवयीन मेव्हण्याविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना मालेगाव तालुक्यातील मारसूळ ये ...
कारंजा लाड (वाशिम) : चालकाचे स्टेअरिंगवरील नियत्रंण सुटल्याने झालेल्या कार अपघातात ८ जण जखमी झाल्याची घटना नागपूर महामार्गावरील खेर्डा ते कारंजा रस्त्यावरील लाहोटी यांच्या शेताजवळ २० सप्टेंबरला दुपारी १.३० वाजताच्या दरम्यान घडली. ...
वाशिम : जीवनविद्येच्या ज्ञानाची पेरणी का केली पाहिजे, यासह जीवनविद्या घरोघरी गेली की प्रत्येक घरात सुख नांदेल हा उद्देश समारे ठेवून विद्यार्थ्यांना जीवनविद्येचे मोफत मार्गदर्शन जिल्हयातील शाळा , महाविद्यालयांमध्ये १८ सप्टेंबरपासून सुरु करण्यात आले आ ...
शिरपूर जैन : अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कमेसह २ लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना शिरसाळा येथे मंगळवारच्या रात्रीदरम्यान घडली. ...
वाशिम : स्थानिक पातळीवर कृषीविषयक योजनांची कामे सुसह्य व्हावी, शेतकर्यांची माहिती एकत्रित करणे सोपे व्हावे आणि कृषी सहायकांवरील कामाचा अतिरिक्त ताण कमी व्हावा, या उद्देशाने वाशिमचे तालुका कृषी अधिकारी अभिजित देवगिरीकर यांनी ‘अभिनव संकलन’ या नावा ...
वाशिम: दिवसागणिक पेट्रोल व डिझेलच्या किमतीत भरमसाट वाढ केली जात असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत आहे. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणार्या विद्यमान सरकारकडून जनतेचा भ्रमनिरास झाला असल्याचा आरोप करीत पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस ...
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: तालुक्यातील वनोजा येथे कार्यरत तलाठी सतीश गबुराव सडके यास तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने रिठद येथील कार्यालयात सोमवारी अटक केली.याबाबत प्राप्त माहितीनुसार, तक्रारदाराने ग्राम वनोजा येथ ...
वाशिम: येत्या ७ ऑक्टोबरला होऊ घातलेल्या जिल्हय़ातील २७३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे राजकीय वातावरण ता पायला प्रारंभ झाला असून, अर्ज दाखल करण्यास वेग आला आहे. सोमवारी सरपंच पदाकरिता ३४, तर सदस्य पदासाठी ५९ अर्ज दाखल झाल्याची माहिती प्रशासनाकडून प्र ...