सरपंच पदासाठी ३४, ग्रा.पं. सदस्यांसाठी ५९ अर्ज दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 01:05 AM2017-09-19T01:05:08+5:302017-09-19T01:05:08+5:30

वाशिम: येत्या ७ ऑक्टोबरला होऊ घातलेल्या जिल्हय़ातील  २७३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे राजकीय वातावरण ता पायला प्रारंभ झाला असून, अर्ज दाखल करण्यास वेग आला  आहे. सोमवारी सरपंच पदाकरिता ३४, तर सदस्य पदासाठी  ५९ अर्ज दाखल झाल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त  झाली. जिल्हय़ातील वाशिम तालुक्यातून सोमवारी सरपंच पदासाठी  १८, सदस्यासाठी २९ अर्ज दाखल झाले. 

34 posts for the post of Sarpanch 59 applications filed for members! | सरपंच पदासाठी ३४, ग्रा.पं. सदस्यांसाठी ५९ अर्ज दाखल!

सरपंच पदासाठी ३४, ग्रा.पं. सदस्यांसाठी ५९ अर्ज दाखल!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: येत्या ७ ऑक्टोबरला होऊ घातलेल्या जिल्हय़ातील  २७३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे राजकीय वातावरण ता पायला प्रारंभ झाला असून, अर्ज दाखल करण्यास वेग आला  आहे. सोमवारी सरपंच पदाकरिता ३४, तर सदस्य पदासाठी  ५९ अर्ज दाखल झाल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त  झाली.
जिल्हय़ातील वाशिम तालुक्यातून सोमवारी सरपंच पदासाठी  १८, सदस्यासाठी २९ अर्ज दाखल झाले. 
कारंजातून अनुक्रमे १ आणि ३, मालेगावातून ३ आणि ९,  मंगरूळपीरमधून २ आणि ५, मानोरा येथून ८ आणि ४,  रिसोड तालुक्यातून २ आणि ९ असे अर्ज दाखल झाले आहे त. तथापि, २२ सप्टेंबरपर्यंत निवडणुकीसाठी इच्छुक  उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याचे निवडणूक  विभागाकडून कळविण्यात आले आहे. 

Web Title: 34 posts for the post of Sarpanch 59 applications filed for members!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.