मंगरुळपीर : सकल कुणबी समाज मंगरूळपीर बांधवांचेवतीने २५ आॅक्टोंबर रोजी स्थानिक विश्राम गृहात घेण्यात आलेल्या राज्य मागास वर्ग आयोगाने कुणबी जातीला क्रिमीलेअर उन्नत गटाच्या अटीमधून न वगळल्यामुळे निषेध व्यक्त करीत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार मंगरूळपीर ...
वाशिम: कृषी सेवा केंद्रांच्या कारभाराची इत्थंभूत दैनंदिन माहिती सहज उपलब्ध व्हावी आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे शक्य व्हावे म्हणून ‘ऑनलाइन मोड्ययुल’ विकसित करण्याचे काम कृषी विभागाने सुरू केले आहे. कृषी विकास अधिकार्यांनी ही योजना राबविण्याचा निर्ण ...
तंटामुक्त गाव समितीचा अध्यक्ष निवडण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या ग्रामसभेतच तंटा व हाणामारी झाल्याची घटना तालुक्यातील सोयजना येथे २४ ऑक्टोबर रोजी घडली. परस्पराच्या तक्रारीवरून दोन्ही गटाच्या तब्बल २५ जणांविरुद्ध मानोरा पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे ...
शेलूबाजार: एकेकाळी पपई उत्पादनासाठी नावलौकिक मिळविणार्या मंगरुळपीर तालुक्यातील हिरंगी येथील शेतकरी आता पपईवरील विविध प्रकारच्या किडींमुळे हवालदिल झाले आहेत. ...
वाशिम : एका २२ वर्षीय महिलेला लग्नाचे अमिष दाखवून दोन आरोपींनी संगनमत करून तिचेवर नाशिक शहरामध्ये लैंगिक अत्याचार केल्याची घटना ६ आॅक्टोबरपूर्वी घडली होती. या घटनेतील एका आरोपीला जेरबंद करण्यात शहर पोलीसांना यश आले. ...
कारंजा लाड : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने देवीदास नाना वानखडे (५०) रा. अनई यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नागपूर-औरंगाबाद या दु्रतगती मार्गावरील अनई फाट्याजवळ २३ आॅक्टोबरच्या रात्रीदरम्यान घडली. ...
वाशिम: जिल्हा परिषदेच्या स्वच्छता मिशन क क्षाने दिवाळीच्या औचित्यावर १८ आॅक्टोबर ते २४ आॅक्टोबरदरम्यान ‘स्वच्छतेचे दिप ऊजळू घरोघरी, स्वच्छ दिवाळी करु साजरी’ हा विशेष सप्ताह राबविण्यात आला. या अंतर्गत कलापथकाच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्य ...
मंगरुळपीर : नाफेड केंद्रांमार्फत शेतक-यांच्या सोयाबीन व कापसाची शासनाने खरेदी करावी अशी मागणी २३ रोजी शिवसेनेचेवतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. ...
आसोला : मानोरा येथील ग्रामीण रुग्णालय अनेक समस्यांच्या विळख्यात असुन रुग्णांना वैद्यकीय अधिका-यांची प्रतिक्षा करण्याची वेळ आली आहे. कोणत्याच प्रकारच्या सुविधा दवाखान्यात उपलब्ध नसल्याने रुग्णांची मोठया प्रमाणात गैरसोय होतांना दिसून येत आहे. ...
वाशिम: जिल्ह्यातील अनसिंग येथे शासकीय तूर खरेदी केंद्रात झालेल्या कथित घोटाळ्याचीचौकशी करण्यासाठी जिल्ह्यातील आमदार, जि.प., न.प. सदस्यांसह विविध पक्षाच्या पदाधिकाºयांनीही पुढाकार घेतला आहे. ...