राऊत कुटूंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते अनंता तायडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला गुरुवारी ५ दिवस झालेत. ...
रिसोड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन रामकिसन पाचरणे यांनी बाजार समितीच्या सभापती पदाचा राजीनामा बुधवार, ८ नोव्हेंबर रोजी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सादर केला. ...
वाशिम : राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रमातंर्गत जिल्हा रुग्णालयात १ नोव्हेंबर रोजी २५ आणि ८ नोव्हेंबर रोजी ३१ अशा एकूण ५६ महिलांवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत यांनी ९ नोव्हेंबर रोजी दिली. ...
बोराळा जहाँ (वाशिम) : बोराळा आणि परिसरातील खंडाळा, वाघी, ढोरखेडा, शेलगाव यासह इतर गावातील शेतक-यांनी अडोळ लघूप्रकल्पावरील खंडीत विद्युत पुरवठा पुर्ववत जोडून मिळणेबाबत गुरूवारी जिल्हाधिकाºयांची भेट घेवून चर्चा केली. ...
वाशिम: शहराला पाणीपुरवठा करणाºया एकबूर्जी जलाशयात आजमितीस २८ टक्के जलसाठा शिल्लक असून तो किमान एप्रिल २०१८ या महिण्यापर्यंत पुरावा, यासाठी नगर परिषदेकडून पुर्वनियोजन म्हणून सद्या १० दिवसआड पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती पाणीपुरवठा सभापती राहुल त ...
वाशिम: महावितरणच्या जिल्हाभरातील घरगुती वीज ग्राहकांकडे २० कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी प्रलंबित असून ती वसूल करण्यासाठी महावितरणने बुधवारपासून धडक मोहिम हाती घेतली आहे. याअंतर्गत पहिल्याच दिवशी ७११ ग्राहकांकडून २६ लाख रुपये वसूल करण्यात आले; तर देय ...
मालेगाव : मालेगाव तालुका संजय गांधी निराधार समितीची सभा बुधवारी झाली असून, यावेळी १२७ प्रकरणे मंजूर झाली आहेत, अशी माहिती समिती अध्यक्ष मारोतराव लादे यांनी दिली. ...
सिंचनासाठी होत असलेला उपसा बंद करण्यासाठी ग्रामपंचायतने लघू सिंचन विभागाकडे निवेदन सादर करूनही त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतच्यावतीने जिल्हाधिकाºयांकडे निवेदन सादर केले. ...
नाफेडद्वारे सोयाबीन खरेदी सुरू नसल्याने शेतक-यांची आर्थिक लुट होत असल्याचा आरोप, हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ...
वाशिम: जिल्ह्यातील सहा तालुक्यांपैकी मालेगाव आणि मंगरूळपीर हे दोन तालुके पाणी उपलब्धतेबाबत ‘डेंजर झोन’मध्ये असून ३६ पैकी तब्बल ११ सिंचन प्रकल्प कोरडेठाण्ण असल्याने रब्बी हंगामात नापिकीचे संकट उभे ठाकले आहे. ...