वाशिम: गायीच्या गोठ्यात चार दिवसांपासून वावरत असलेल्या घोणस जातीच्या (रसेल वायपर) विषारी सापांना वन्यजीव रक्षक गौरव कुमार इंगळे आणि त्यांच्या सहका-यांनी तीन तासांच्या प्रयत्नानंतर पकडत जंगलात सोडून जीवदान दिले. ...
ग्रामस्थाच्या सतर्कतेमुळे शेतातील गोठ्यात ठेवलेले सोयाबीन पोते पळविण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला. मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथे रविवारी मध्यरात्रीच्या नंतर हा नाट्यमय प्रकार घडला. ...
अपघात होऊन शेतक-याचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनातर्फे २ लक्ष रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. वाशिम जिल्ह्यात २९ शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी २ लक्ष रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे ...
शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांकरीता शासनाने सुरू केलेल्या ‘स्वाधार' योजनेत सहभागी होण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक असून, पात्र विद्यार्थ्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत समाज कल्याण कार्यालयात अर्ज सादर करावे, असे आवाहन समाजकल्याण विभागाच् ...
विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती तपासण्यासाठी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी १३ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. वाशिम जिल्ह्यातील १८३ शाळेतील विद्यार्थ्यांनी ही चाचणी दिली. ...
जयपूर सिंचन प्रकल्पाकरिता दोन वर्षांपूर्वी जमिनी घेवूनही त्याचा मोबदला अद्याप मिळाला नाही. याबाबत उपविभागीय अधिकारी टाळाटाळ करित असल्याने अखेर त्रस्त झालेल्या शेतकºयांनी सोमवारी जिल्हाधिकाºयांची भेट घेवून जमिनीचा मोबदला मिळण्याबाबतची मागणी केली. ...
शहराची तहान भागविण्यासाठी तसेच शेतक-यांना सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी एकबुर्जी प्रकल्पाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव शासनदरबारी पाठविण्यात आलेला आहे. . मात्र, तांत्रिक बाबी समोर करून एकबुर्जीची उंची वाढविण्याचा प्रस्ताव लालफितशाहीत गु ...
शिरपूर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष बोरसे यांनी तातडीने डासांच्या प्रादूर्भावावर नियंत्रणासाठी उपाय योजना केल्या आहेत. या अंतर्गत गावात २२ कर्मचा-यांमार्फ त घरोघरी जाऊन वापराच्या पाण्यात डासांच्या अळ्या नष्ट करणारे केमिफास्ट द्रावण टाक ...
वाशिम : शहराची तहान भागविण्यासाठी तसेच शेतकºयांना सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी एकबुर्जी प्रकल्पाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव शासनदरबारी पाठविण्यात आलेला आहे. याबाबत विद्यमान आमदार लखन मलिक यांनी सलग पाठपुरावा देखील केला. मात्र, तांत्र ...