जलसंपदा विभागाने १ एप्रिल २०१६ पासून जिल्ह्यात नव्याने १० सिंचन शाखा निर्माण केल्या. मात्र, त्यासाठी लागणारे साधारणत: ३५० कर्मचाºयांचे मनुष्यबळ देण्याकामी प्रचंड उदासिनता बाळगल्याने या सिंचन शाखा केवळ नावापुरत्याच उरल्या असून सिंचन व्यवस्थापनाचा प्रश ...
वाशिम उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे ब्रेक टेस्ट ट्रॅकचे काम पूर्ण न झाल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील सर्व वाहतूकदारांना आता योग्यता प्रमाणपत्र तपासणी व नुतणीकरणाकरीता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, अकोल येथील ब्रेक टेस्ट ट्रॅकवर जावे लागणार नाही. ...
वाशिम तालुक्यातील साखरा येथील जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्याच्या मागणीसाठी पालकांनी मंगळवारी जिल्हा परिषद कार्यालय गाठले. यावेळी शिक्षण सभापती व शिक्षणाधिकाºयांशी चर्चा करून बदलीसंदर्भात तोडगा काढण्याची मागणी केली. ...
निधी राखून ठेवण्यास, खर्च करण्यास अथवा दिव्यांग व्यक्तीच्या प्रयोजनाव्यतिरिक्त अन्य प्रयोजनार्थ निधी वापरल्याचे लक्षात आल्यास संबंधित जबाबदार अधिकाºयाविरूद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश शासनाने १४ नोव्हेंबरला पारित झालेल्या अध्याद ...
वाशिम : गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष अभियान हाती घेतले असून, शौचालय नसलेल्यांच्या घरावर ‘लाल स्टिकर’ लावून धोक्याचा इशारा देण्यात येत आहे. ...
वाशिम : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चांभार, ढोर, मोची, होलार या सर्व प्रवर्गातील शेतकरी, तरुणांसाठी उत्तर प्रदेशमधील फुरसतगंज येथे दोन महिन्यांचे (डिसेंबर ते जानेवारी) प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. ...
वाशिम: प्रकल्पग्रस्तांना मेडशी येथील भावना मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था व गोकसांवगी येथील गणेश मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेमध्ये भागधारक सभासद करून घेण्याच्या मागणीसाठी १३ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्तांनी सुरू केलेले उपोष ...
वाशीम : भारताचे पहिले पंतप्रधान स्व.पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनाचे अर्थात बालकदिनाचे औचित्य साधुन एस.एम.सी.इंग्लिश स्कूल वाशीमच्या राष्ट्रीय हरीत सेनेच्या विद्यार्थींना पर्यावरण रक्षणाची शपथ १४ नोव्हेंबर रोजी देण्यात आली. ...
गौण खनिजाच्या पावत्या आढळून न आल्याने आठ महिन्यांपूर्वी वाशिम तहसीलदारांनी ठोठावलेला दंड अद्यापही बांधकाम विभागाने संबंधित कंत्राटदारांकडून वसूल केला नसल्याची माहिती आहे. ...