कारंजा लाड: तालुक्यातून जाणाºया नागपूर-औरंगाबाद या दुतग्रती मार्गावर अपघाताची मालिका मागील कित्येक दिवसांपासून सुरू आहे. गुरुवार १६ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीनंतर पुन्हा याच मार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकी स्वरास जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच ...
वाशिम - राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने जिल्हा कारागृहात गुरूवारी जिल्हा कारागृहात मौखिक आरोग्य तपासणी शिबिर व तंबाखु नियंत्रण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बंदी व कैद्यांची तपासणी करण्यात आली. ...
वाशिम - गत सात महिन्यांत आकर्षक वाहन क्रमांकातून उपप्रादेशिक परिवहन विभागाला जवळपास सात लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. स्वत:च्या आवडी-निवडीपुढे पैसा ही बाब गौण्य ठरते, हे १५८ वाहनधारकांनी दाखवून दिली आहे. ...
मानोरा : मानोरा तालुका येत्या ३१ डिसेंबरपर्यंत हागणदारी मुक्त करण्याच्या उद्देशाने जि.प.वाशिम व पंचायत समितीच्या अधिकारी पदाधिकारी यांनी शौचालय नसलेल्या लोकानाच्या घरी भेटी दिल्या. ...
अखिल भारतीय नाट्य परिषद , मध्यवर्ती शाखा मुंबई यांच्यावतीने आयोजित यंदाच्या नाट्य लेखन, स्पर्धेत येथील विनोदी व कथालेखक अशोक मानकर यांच्या 'केस नंबर ८५' या व्यावसायीक नाटकाला प्रथम पारितोषीक प्राप्त झाले. ...
कारंजा लाड (वाशिम): भारत सरकारच्या सांस्कृतीक मंत्रालयाच्या वतीने रामन विज्ञान केंद्राच्या प्रचार व प्रसारासाठी विविध विज्ञान उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्याअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील १३ शाळांमध्ये १६ नोव्हेंबरपासून चलायमान विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन ...
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, वाशिम जिल्हा क्रीडा परिषदेच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय शालेय लॉनटेनिस स्पर्धेचे उद्घाटन १५ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. या स्पर्धेत एकंदरित १२० खेळाडूंनी सहभाग नोंदविला असून खेळाडूंच्या हजेरीने जिल्हा क्रीडांगण गजबजल्याचे ...