वाशिम: आम्हाला शेतीसाठी पाणी द्या किंवा पेरणी केलेल्या पिकांची नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी २० हजार रुपये द्या, अशी मागणीच जिल्हाधिकाºयांकडे त्यांच्यावतीने करण्यात आली आहे. ...
शिरपूर जैन : शिरपूर फिडरवरील दाब कमी व्हावा म्हणुन शिरपूरच्या ई क्लास जमीनीवर १३३ के.व्ही. विज उपकेंद्र उभारण्यात आले. या उपकेंद्राचे उद्घाटन राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते मे २०१७ करण्यात आले. परतुं या केंद्रातुन अद्यापही खंड ...
मेडशी: कठडे नसलेल्या पुलामुळे अंदाज चुकल्याने काश्मीरमधील श्रीनगर येथून सफरचंद घेऊन हैदराबादकडे जात असलेल्या ट्रकचा अकोला-वाशिम राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. यात ट्रकचा चुराडा होऊन सफरचंदासह लाखोंचे नुकसान झाले आणि चालकाला किरकोळ दुखापत झाली. ...
जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवार, २२ नोव्हेंबर रोजी पार पडली. आरोग्य, रस्ते विकासावर यावेळी चर्चा झाली. जिल्हा परिषद शाळांमध्ये निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरविला जात असल्याचा मुद्दा समोर करून जि. ...
रिसोड: हराळ शिवारातील विद्युत उपकेंद्रातील रोहित्राची तोडफोड करून त्यातील ४00 लिटर (किंमत ३६ हजार रुपये) ऑईल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २0 नोव्हेंबरच्या रात्री घडली. ...
शासनाने तांडा वस्ती सुधार योजना कार्यान्वित केली. वाशिम जिल्ह्यात या योजनेमार्फत ६२ कामे मंजूर करण्यात आली असून, त्यासाठी ३ कोटी १५ लाख रु पयांच्या निधीची तरतूद करण्यात आली, अशी माहिती या समितीचे जिल्हाध्यक्ष सुनल महाराज राठोड यांनी रविवारी १९ ...
कारंजा लाड येथील श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थानचे अध्यक्ष, व्यवस्थापक, विश्वस्त, अंकेक्षक व सनदी लेखापाल आदिंविरूद्ध दाखल गुन्हे रद्द करावे, या मागणीसाठी टाकलेली याचिका नागपूर खंडपिठाने २१ नोव्हेंबर रोजी फेटाळल्याची माहिती न्यायमुर्ती एम.जे ...
वाशिम जिल्हा इतर बाबींसह शिक्षणातही प्रचंड मागासलेला आहे. जिल्ह्यात मागासवर्गीयांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे येथे इतर मागासवर्गीयांकरिता (ओबीसी) वसतीगृह मंजुर करुन १० कोटी रुपये निधी द्यावा, अशी मागणी आमदार तथा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटण ...
केकतउमरा येथील ग्रामपंचायतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष निवडीचा घेतलेला ठराव नियमबाह्य असल्याची तक्रार विद्यमान तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रविण पट्टेबहादूर यांनी जिल्हाधिका-यांसह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समित ...
वाशिम: बिबट्याने केलेल्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू झाल्याची घटना किन्हीराजा परिसरात २२ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. यास वनविभागानेही दुजोरा दिल्यामुळे बिबट्याच्या सहवासाने किन्हीराजा परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. ...