वाशिम रॉदिनर्स ग्रुपच्यावतीने आयोजित सायकलस्वारांच्या ब्रेवेट स्पर्धेत २७ स्पर्धकांनी सहभाग नोंदवत वाशिम-कामरगाव-वाशिम हे २०० किलोमीटर अंतर अवघ्या ११ तासांत पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. ...
मालेगाव (वाशिम) येथील रहिवासी तथा वाशिम येथील पोलीस दलात कार्यरत पोलीस शिपाई राहुल विलासराव रोकडे (वय २८) यांनी २६ नोव्हेंबर रोजी निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
मुंगळा परिसरात शुक्रवारी २४ नोव्हेंबर रोजी वादळवा-यासह झालेल्या पावसामुळे तूर पिकाला जबर फटका बसला आहे. तुरीच्या शेंगा व फुलांची नासाडी झाली असल्यामुळे परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ...
राजुरा येथील शे. इनूस शे. तुराब (वय ४५) या शेतमजुराने गरिब परिस्थितीला कंटाळून अंगावर रॉकेल घेऊन स्वत:ला पेटवून घेतले. यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना २६ नोव्हेंबरच्या रात्री १०.३० वाजता घडली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शहरातील विविध हॉटेल्स आणि हातगाड्यांवर खुले पदार्थ विकणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत असताना भेसळयुक्त व सेवनास अयोग्य अशा खाद्यपदार्थांवर रोख लावण्याकडे अन्न व औषध प्रशासनाने दुर्लक्ष होत आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे भेसळयु ...
पार्डी ताड येथील खुशाल गावंडे या शेतकऱ्याने रब्बीच्या हंगामात हरभरा किंवा गहू पिकाची पेरणी करून जोखीम पत्करण्यापेक्षा रब्बी तुरीचा आधार घेतला आहे. दोन एकरात पेरलेली रब्बीची तूर योग्य नियोजनामुळे चांगलीच बहरली आहे. ...
बहिणीच्या अंत्यविधीसाठी आलेल्या सख्ख्या भावाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची हृदयविदारक घटना राजुरापासून दोन कि.मी.अंतरावरील सुकांडा येथे २६ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजता दरम्यान घडली ...
अनेक वर्षांपासून अनेक भूखंडधारकांनी विनावापर केवळ जागा अडवून ठेवल्याने नवीन उद्योग उभे होण्यास अडचण जात असल्याने उद्योग सुरू न करणार्यांकडून भूखंड परत घेण्याची कार्यवाही लवकरच केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
कलापथकाच्या माध्यमातून शासकीय योजनांची प्रचार व प्रसिद्धी केली जात होती. मात्र, गत एक ते दीड वर्षांपासून कलापथक जनजागृती कार्यक्रमांच्या खर्चाला शासनाने कात्री दिल्यामुळे जिल्हयातील अनेक कलावंत या कार्यक्रमापासुन वंचित राहिले. ...