कारंजा लाड : पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून भारिप-बमसंने ‘आॅपरेशन क्लिन’ हाती घेतले असून, पक्षाच्या निष्क्रीय पदाधिका-यांना घरचा रस्ता दाखविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय समिक्षा बैठकीत घेण्यात आला. ...
मालेगाव-वाशिम मार्गावरील अमानीनजीक झालेल्या दुचाकी अपघातात अमानी येथील रहिवासी तथा उत्तराखंड येथे सशस्त्र सीमा दलामध्ये कार्यरत जवान अनिल रामकृष्ण शेळके (२५) याचा जागीच मृत्यू झाला. ...
सन २०१६-१७ या वर्षात बिजोत्पादन केलेल्या बियाण्याचे उत्पादन अनुदान तसेच वितरण अनुदान देण्याच्या मागणीसाठी शेतकरी उत्पादक गटाच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिका-यांना सादर केले. ...
राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत कार्यरत ग्रंथालय संचालनालयाच्या वतीने येथील एसएमसी इंग्लिश स्कूलमध्ये २९ व ३0 नोव्हेंबर रोजी ‘ग्रंथोत्सव २0१७’ चे आयोजन करण्यात आले आहे. ...
सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र लाभार्थींना वितरित करण्यासाठी मंजूर झालेल्या ५ कोटी ४४ लाख रुपयांच्या निधीतील केंद्र शासनाकडून मिळणार्या ६0 टक्के निधीतील रक्कम जिल्हा कृषी विभागाच्या खात्यावर जमा झाली आहे. ...
मंगरूळपीरच्या चेहेलपुरा भागात वास्तव्यास असलेले ७५ वर्षीय मो. मुनव्वर यांचा यादिवशी सकाळी ७ वाजता मृत्यू झाला; तर त्याच्या अवघ्या ७ तासातच त्यांची ६५ वर्षीय पत्नी जमीला बी मो. मुनव्वर यांनीही अखेरचा श्वास घेतल्याची घटना येथे घडली. या दाम्पत्यांची एकत ...
जि.प. सदस्य उषा अनिल जाधव यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द ठरल्याने रिक्त झालेल्या तालुक्यातील पांगरी नवघरे जिल्हा परिषद सर्कलची पोटनिवडणूक १३ डिसेंबरला होऊ घातली आहे. त्यासाठी २८ नोव्हेंबर या अंतिम मुदतीच्या दिवशी सहा इच्छुक उमेदवारांनी आपापले अर्ज दा ...
अपु-या पावसामुळे जलसाठे आटले असतानाच महावितरणकडून करण्यात येत असलेल्या भारनियमनामुळे आसेगावतील जनतेला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी तब्बल १४ दिवसानंतर पाणी पुरवठा करण्यात येत आहे. ...
शेतकऱ्यांचा माल ठेवण्यासाठी तसूभरही जागा शिल्लक राहिलेली नाही. यामुळे हमालांना मिळणारे दैनंदिन कामही बंद झाले असून त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ ओढवल्याचे चित्र वाशीम जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. ...
मालेगाव शहरातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी काटेपूर्णा ते कुरळा पाईपलाईन होेणे गरजेचे असून त्यासाठी ५० लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार करून जिल्हा प्रशासनाच्या मंजुरीसाठी दाखल करण्यात आल्याची माहिती नगर पंचायतच्या अध्यक्ष मिनाक्षी परमेश्वर ...