तालुक्यातील उकळी पेन आणि गोंडेगावच्या सरपंच, उपसरपंचांसह तीन सदस्यांना अपात्र ठरविण्याचा आदेश अमरावती आयुक्तांनी दिला आहे. उकळपेन येथील ग्रामपंचायतमध्ये विकास कामांत गैरप्रकार झाल्याची, तर गोंडेगाव ग्रामपंचायत अतिक्रमण हटविण्यात अपयशी ठरल्याबाबतची तक ...
गत वर्षी १ ऑक्टोबर ते ३० डिसेंबरदरम्यान बाजार समित्यांत सोयाबीन विकलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रुपये अनुदानाचे वितरण सुरू झाले आहे; परंतु बाजार समित्यांकडून तयार करण्यात आलेल्या याद्यांत चुका असल्याने आता बँका आणि प्रशासनाची चांगलीच पंचाईत झ ...
आधुनिक युगात मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही यासह तत्सम बाबींचा उद्रेक झाला असला तरी वाचनाला आजही पर्याय नाही. रोजचे वृत्तपत्र वाचले तरी ज्ञानात मोलाची भर पडते. ...
आज किंडल, ई-बुक, विकिपीडियाच्या माध्यमातून वाचनासाठी साहित्य उपलब्ध होत आहे. त्याचा आधार घेऊन प्रत्येकाने जीवनात अपडेट रहावे, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले. ...
कुपोषित बालकांवर आरोग्य कर्मचाºयांच्या निगराणीत योग्य उपचार मिळावे यासाठी अंगणवाडी केंद्र स्तरावर ग्राम बालविकास केंद्र स्थापन केले जाणार असून, पूर्वतयारी म्हणून अंगणवाडीतील बालकांचे सर्वेक्षण केले जात आहे. ...
संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या कोपर्डी खून व अत्याचार प्रकरणाचा बुधवार २९ नोव्हेंबर रोजी निकाल लागला. त्यात तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा मिळाली. या निकालाचे मालेगाव येथे शंभुराजे प्रतिष्ठानच्यावतीने फटाके फोडून स्वागत करण्यात आले. ...
४ तासात वीज जोडणी देण्याच्या उपक्रमास प्रायोगिक तत्वावर वाशिम व कारंजा शहरातून सुरुवात करण्यात आली होती. मात्र, विविध अटी पूर्ण करण्यातच नवीन ग्राहकांचा वेळ जात असल्यामुळे किमान आठवडभर मिटर लागण्यास वेळ लागत असल्याचे चित्र वाशिम जिल्ह्यात आहे. ...
जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रकल्प, तसेच पूर्ण झालेल्या प्रकल्पांची भविष्याच्या दृष्टीने देखभाल दुरुस्ती आवश्यक आहे. या पृष्ठभूमीवर भाजपा जिल्हाध्यक्ष तथा कारंजा-मानोराचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी शासनस्तरावर केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. ...
वाशिम जिल्ह्यात यंदा २५ आॅक्टोबरपासून तीन ठिकाणी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले; परंतु शासनाने जाहीर केलेला हमीभाव आधीच कमी असताना व्यापा-यांकडूनही चांगले दर मिळत नसल्याने जिल्ह्यातील कापूस अकोला, यवतमाळसारख्या जिल्ह्यात नेण्यात येत असल्य ...