वाशिम - रमाई आवास योजनेंतर्गत सन २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यात तीन हजार घरकुलाचे उद्दिष्ट मंजूर झाले असून, यासाठी पात्र लाभार्थ्यांनी १५ डिसेंबरपर्यंत पंचायत समितीस्तरावर प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामिण विकास य ...
मानोरा येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राम हजारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात गत सहा महिन्यांत उत्कृष्ट कामगिरी करणाºया आशा स्वयंसेविकांचा सत्कार करण्यात आला, तसेच त्यांची आरोग्य तपासणी करून मार्गदर् ...
वाशिम: राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाºया शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले असून आता खेळाडूंना ९ डिसेंबर २०१७ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. ...
वाशिम: राज्यातील मान्यवर साहित्यिक व कलावंत मानधन योजनेंतर्गत मंजूर कलावंतांच्या मानधनाची रक्कम गेल्या वर्षीपासून त्यांच्या खात्यात जमा करण्यास प्रारंभ झाला आहे. ...
कारंजा लाड : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व कारंजा येथील एस. एस. एस. के. आर. इन्नाणी महाविद्यालय, विद्याभारती एच. एस. सी. व्होकेशनल कोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने कारंजा येथे ३० नोव्हेंबर रोजी आयोजित रोजगार मेळाव्यात २४ ...
वाशिम : वाशिम जिल्हा गॅझेटियर निर्मितीचे काम राज्य शासनाच्या दर्शनिका विभागामार्फत हाती घेण्यात आले असून, सदर काम अंतिम टप्प्यात असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. ...
जिल्ह्यातील बॅरेजेसमध्ये मुबलक लसाठा आहे. मात्र, यंदा पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता असल्याने संपूर्ण पाणी पिण्याकरिता राखीव ठेवण्यात आले आहे. परिणामी, सिंचनासाठी पाणी मिळणे अशक्य झाल्याने शेतकरी पुरते हैराण झाले आहेत. ...
वनविभागातील सागवान चोरी प्रकरणात पकडलेल्या आरोपीला न्यायालयाने १ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, कोठडीत असतानाच २९ नोव्हेंबरच्या रात्री आरोपीने चादर फाडून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आरोपीविरूद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात ...
जिल्हा पुरवठा अधिका-यांनी मालेगाव तहसीलदारांमार्फत पत्र पाठवून एक व दोन व्यक्तींच्या कुटूंबांना पुर्वीप्रमाणेच अंत्योदय शिधापत्रिका दिल्या जातील, असे कळविले आहे. ...
कारंजा तालुक्यातील शेतकरी व शेतमजुरांच्या विविध मागण्या मान्य व्हाव्या, याकरिता कारंजा तालुक्यातील कुपटी येथून १६ किलोमिटर पायदळ मोर्चा काढत शेकडो शेतकरी, शेतमजूर ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता कारंजा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकले. ...