मुलगी वैष्णवी गणेश पवार हिचा मृतदेह ३ डिसेंबर रोजी एका शेतातील विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने मुलीस फूस लावून पळविल्याची तक्रार २ डिसेंबरला शिरपूर पोलिसांत दाखल झाली होती. ...
जिल्ह्यातील अतिशय महत्वाच्या असलेल्या भामदेवी, जऊळका रेल्वे, चांडस, दुबळवेल, वनोजा, करडा, चिचांबाभर या ९ पाणी पुरवठा योजनांना लवकरच सौर ऊर्जा मिळणार आहे, अशी माहिती आमदार राजेंद्र पाटणी यांनी शनिवारी दिली. ...
वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र मौखिक तपासणी कक्षाची सुविधा उपलब्ध केली असून, २ डिसेंबरला मान्यवरांच्या उपस्थितीत या कक्षाचे उद्घाटन झाले. ...
वाशिम - यंदा अपु-या पावसामुळे शेती उत्पादनात प्रचंड घट आली असली तरी, बाजारात अपेक्षीत भाव मिळत नसल्याचे दिसते. विविध अडचणींमुळे सुरुवातीला थोडेफार सोयाबीन विकणा-या शेतक-यांनी आता मात्र भाववाढीच्या अपेक्षेने विक्री थांबविल्याचे चित्र बाजारातील आवकीव ...
वाशिम - पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळण्यातील अडथळा दूर झाला असून, रिसोड तालुक्यातील बाळखेड, धोडप, किनखेडा येथील बॅरेजला मंजूरी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. रिसोड तालुक्यातील बाळखेड, धोडप, किनखेडा येथील बॅरेजसंदर्भात जलसंपदा मंत्र्यांच्या उपस् ...
वाशिम: गत खरीप हंगामात सोयाबिन विकलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, काही शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक चुकीचे आढळल्यामुळे तुर्तास ही प्रक्रिया थांबवून खात्यांचे ‘री-व्हेरीफिकेशन’ केले जात अस ...
वाशिम: जागतिक संगणक साक्षरता दिनानिमित्त स्थानिक एसएमसी इंग्लिश स्कूलमध्ये आयटी क्लबच्यावतीने २ डिसेंबर रोजी संगणक वापराबाबत जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. ...
वाशिम: धनगर समाज आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक झाला आहे. या संदर्भात येत्या ११ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनावर धनगर समाजाच्यावतीने हल्लाबोल मोर्च काढण्यात येणार असून, यामध्ये वाशिम जिल्ह्यातील हजारो धनगर समाजबांधव सहभागी होणार असल्याची माहिती अख ...
वाशिम - वाशिम शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी नगर परिषदेने ‘अॅक्शन प्लॅन’ तयार केला असून, शहरवासियांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगर परिषद प्रशासनाने केले. ...
वाशिम : गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुन्हा एकदा विशेष कुटुंब संपर्क अभियान हाती घेतले असून, शौचालय बांधकामाची उद्दिष्टपूर्ती न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषद प्रशासनाने दिला. ...