भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हजारो अनुयायांनी वाशिम जिल्ह्यात बाबासाहेबांना अभिवादन केले. ...
वाशिम : एचआयव्ही, एड्स विषयी जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी व वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने जिल्हाभरात रॅली काढून जनजागृती करण्यात आली. दरम्यान ५ डिसेंबर रोजी वाशिमात सायंकाळपर्यंत जनजागृतीपर वि ...
रिसोड तालुक्यातील येवती येथील पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधारा हा हद्दपार करून जुमडा बॅरेजमध्ये समाविष्ठ करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळताच शेतकरी आक्रमक झाले. ...
वाशिम: विद्यमान खासदार भावना गवळी, आमदार लखन मलिक यांच्यासह इतर पदाधिका-यांनी पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या बॅरेजेसला मंगळवारी भेट देवून उपलब्ध जलसाठ्याचा आढावा घेतला. यावेळी परिसरातील शेतक-यांनी केवळ विजेअभावी सिंचन करता येत नसल्याचा मुद्दा उपस्थि ...
वाशिम : जवाहर धडक सिंचन योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये मंजूर करण्यात आलेल्या व आज रोजी अपूर्ण असलेल्या सिंचन विहिरी पूर्ण करण्यासाठी शासनाने ३० जून २०१८ पर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे. ...
कारंजा लाड (वाशिम): ‘फॉरेस्ट राईट अॅक्ट’चे प्रमाणपत्र अप्राप्त असणे व भुसंपादनाचा मुद्दा रखडल्याने प्रलंबित असलेल्या इंगलवाडी आणि जयपूर सिंचन प्रकल्प निर्मितीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून शासनस्तरावर हा तिढा सुटल्याने लवकरच प्रकल्पांची कामे पूर्ण हो ...
मालेगाव : सोमवारच्या मध्यरात्रीला नगर पंचायतजवळील देशपांडे कॉलनीत पुलाला धडक बसल्याने एका दुचाकीस्वारीचा अपघात झाला. ही घटना माहित पडताच शंभु राजे प्रतिष्ठानचे मयूर भोयर यांनी तातडीने मित्राच्या मदतीने जखमीला ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलविले. ...
कारंजा लाड - शहरातील महात्मा फुले चैकातील जुना सरकारी दवाखान्याच्या मागील बाजूस काही अवैध होटेल व्यावसायिकांनी व रहिवासीयांनी केलेल्या अतिक्रमणावर कारंजा नगर परिषदेच्या वतीन ५ डिसेंबर रोजी दुपारी अतिक्रमण हटाओ मोहिम राबविण्यात आली. ...
वाशिम: तऱ्हाळा (ता.मंगरूळपीर) येथील संत भायजी महाराज यांच्या यात्रेनिमित्त संत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगितेवर आधारीत विदर्भस्तरीय भजन स्पर्धा शनिवारी पार पडली. ...
वाशिम : ४ डिसेंबरला पार पडलेल्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनात २६ तक्रारींवर सुनावणी घेतली असून, यापैकी १६ तक्रारी निकाली निघाल्या. उर्वरीत प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या. ...