वाशिमच्या युनिव्हर्सल व्हर्सटाईल सोसायटीस (युवी) संयुक्त राष्ट्र पर्यावरण नियमन मंडळाचा निरीक्षक हा अमूल्य दर्जा मिळाला असून त्या संदर्भात अधिकृत पत्र संस्थेस प्राप्त झाले, अशी माहिती संस्थाध्यक्ष नारायण सोळंके यांनी बुधवारी 'लोकमत'ला दिली. ...
इंझोरी (वाशिम): अडाण जलाशयातील कृषी पंपाची विद्युत पुरवठा हा पुर्ववत सुरु करण्यासाठी इंझोरी परिसरातील शेतक-यांनी ११ डिसेंबर रोजी माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या सोबत उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिका-यासह इतराकडे निवेदनाव्दारे मागणी केली आहे. ...
रिसोड : रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदीवरील बºयाच दिवसांपासून प्रलंबित असलेला मसलापेन बॅरेजचा प्रश्न लवकरच निकाली निघण्याची चिन्हे आहेत. १२ डिसेंबरला नागपूर येथे मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या वाशिम जिल्हा आढावा बैठकीत मसलापेन बॅरेजसंदर्भात मार्च २०१८ पर्य ...
वाशिम जिल्हयासह परजिल्हयात मंगरुळपीर येथील सुकामेवायुक्त दुध प्रसिध्दीस येत आहे. रात्रीच्या वेळी येथे दूध पिणाऱ्यांची एकच गर्दी होत असून ग्राहकांना प्रतिक्षा करावी लागत आहे. ...
माता, बालमृत्यू रोखण्यासाठी, सुरक्षित प्रसूतीचा प्रयत्न म्हणून राज्यात प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ९ डिसेंबरपासून अंमलात आणली आहे. या योजनेची अंमलबजावणी म्हणून वाशिम जिल्ह्यात जनजागृती केली जाणार आहे, ...
कारंजा लाड : स्थानिक बस आगार व परिसरातील दिवे बंद असल्याने कारंजा आगारासह परिसर अंधारात गडप झाला आहे. याकडे मात्र आगार व्यवस्थापकांचे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे. ...
वाशिम: इयत्ता सहावीपासून बारावीपर्यंत शिक्षण आणि निवासासह इतर सर्व सुविधा पुरविणाºया जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा १० फेब्रूवारीला होत आहे. जिल्ह्यातून या परीक्षेसाठी ७ हजार ६६८ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती विद्यालयाच्या प्राच ...
दायित्वाच्या नावावर जिल्हा परिषदेच्या सेसफंडातील (स्वमालकीचा निधी) निधीचा वापर करण्यात अनियमितता झाली असून, हा निधी अन्यत्र वापरण्यात आल्याचा गंभीर आरोप वाशीम जिल्हा परिषद सदस्य हेमेंद्र ठाकरे यांनी केला आहे. ...