कारंजा तालुक्यातील शहा येथील अल्पवयीन दोन मुलींना शेजारच्या मुलाने घरात बोलावून मोबाईलवर अश्लिल व्हिडिओ दाखविल्याप्रकरणी कारंजा ग्रामीण पोलिसांनी १४ डिसेंबर रोजी आरोपीविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. संदीप आनंदा धायगुडे रा. शहा असे आरोपीचे न ...
दारु पिऊन बायको सोबत कडाक्याच्या झालेल्या भांडणात मृत्युमखी पडलेल्या नागो उकंडी भगत यांच्या खुन प्रकरणी पत्नी तानाबाई नागो भगत या महिलेला सहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश अभय मंत्री यांनी १४ डिसेंबर रोजी सुनावली. ...
कारंजा : मुख्यमंत्री सहायता निधीमधून भामदेवी येथे वर्हाड दुध प्रकल्प साकारला आहे. सदर दुधाची विविध उत्पादने १२ डिसेंबर रोजी विधान भवन, नागपुर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून देण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर : इंडिका व क्रूझर या दोन वाहनांची समोरासमोर जबर धडक होऊन दोन जण जागीच ठार तर सात जण जखमी झाल्याची घटना १३ डिसेंबरच्या रात्रीदरम्यान शहरातील वसंतराव नाईक महाविद्यालयासमोर घडली. नरेश देविदास राऊत (२७) व दिपक श्रीराम घोडे ( ...
मालेगाव (वाशिम): शहरासह तालुक्यात दरवर्षीच्या हिवाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागते. त्यानुसार, पाणीटंचाई उपाययोजनांच्या आढावा बैठका होऊन टंचाई निवारणार्थ लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र, तकलादू स्वरूपातील या उपाययोजनांमुळे तात्पुरता दि ...
वाशिम : दरवर्षी रब्बी हंगामात शेतकºयांचे हिरवे स्वप्न साकार करणाºया प्रकल्पांतून, यावर्षी संभाव्य पाणीटंचाईमुळे शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळणार नाही. परिणामी, रब्बीची पिके वाचविण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू असून, किमान एकदा तरी पिकांना पाणी द्या, अ ...
सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय आणि विदर्भ साहित्य संघ शाखा, वाशिम यांच्या वतीने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे दुसरे जिल्हा मराठी संमेलन येत्या १७ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. ...
सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय आणि विदर्भ साहित्य संघ शाखा, वाशिम यांच्या वतीने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे दुसरे जिल्हा मराठी संमेलन येत्या १७ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. ...
समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शिक्षण पोहोचावे, यासाठी मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, २०१५-१६ पासून आजतागायत शिष्यवृत्ती तसेच ‘फ्री-शीप’ची रक्कम विद्यार्थ्यांना मिळालेली नाही.यामुळे गोरगरिब कुटूंबातील होतक ...