मंगरुळपीर: शासनाने यंदा सोयाबीनसह उडिद, मुगाच्या खरेदीसाठी सहा ठिकाणी शासकीय खरेदी सुरू केली. या ठिकाणी हमीभावाने खरे करून शेतकऱ्यांना आठवडाभरात चुकारे देण्याची घोषणाही केली; प्रत्यक्षात १५ दिवस ऊलटल्यानंतरही शेतकऱ्यांना विकलेल्या सोयाबीनचे चुकारे ...
मंगरूळपीर: विद्यार्थ्यांनी अंधश्रध्देकडे न वळता वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासावा असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वक्ते निलेश रमेश मिसाळ यांनी केले. ...
वाशिम: महावितरण कडून घेतल्या जाणाºया ‘रिडिंग’नुसार आकारले जाणारे विद्यूत देयक महिण्याच्या १० तारखेपर्यंत सर्व ग्राहकांच्या हाती पडते. मात्र, चालू महिण्यात १५ तारीख उलटूनही नोव्हेंबर महिण्याच्या वीज वापराची देयके अनेक ग्राहकांना मिळालेली नाही. जुन्या ...
शिरपूर जैन: मालेगाव तालुक्यातील बहुप्रतिक्षीत मिर्झापूर लघू सिंचन प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रातील पांगरखेडा-चांडस रस्त्यावर पुलाची बांधणी करण्यात येत आहे. यासाठी केलेल्या खोदकामाचा मलबा परिसरात टाकण्यात आल्याने शेतरस्त्यावरून वाहतूक बंद झाली आहे. ...
मंगरुळपीर : ग्रामीण रुग्णालय मंगरुळपीर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दर गुरुवारी सोनोग्राफीची सेवा देण्यात येईल. याकरिता ग्रामीण रुग्णालयात गरोदर मातेची नोंदणी करणे आवश्यक आहे. ...
रिसोड - शहर हगणदरीमुक्तीची घोषणा झाल्यानंतर आता शहर स्वच्छ ठेवण्याचे आव्हान नगर परिषदेला पेलावे लागणार आहे. दरम्यान, स्वच्छतेसंदर्भात २०१८ मध्ये शासनातर्फे शहराचे सर्वेक्षण होणार असून, सर्वेक्षणासाठी नगर परिषद प्रशासन सज्ज असल्याचे दिसून येते. ...
वाशिम: शहरातील बहुतांश माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा मुख्य रस्त्यांच्या कडेला वसलेल्या आहेत. त्यामुळे शाळा भरताना आणि सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना रस्त्यांवरील लहान-सहान वाहनांसह जडवाहनांची अडथळ्याची शर्यत पार केल्यानंतरच घरच्या रस्त्याला लागता येते,. ...
वाशिम : गत एक ते दीड वर्षांपासून कलापथकाच्या माध्यमातून शासकीय योजनांची प्रचार व प्रसिद्धी केली जात नसल्याने जिल्ह्यातील कलावंतांवर उपासमारीची वेळ आल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २७ नोव्हेंबरच्या अंकात प्रकाशित केले होते. याची दखल घेत आता जिल्हा प्रशासनाने ...
प्राचीन काळापासून बहिण-भावाच्या नात्याची महती वर्णीली जाते. वाशिम तालुक्यातील भट उमरा या गावातील एका बहिणीने भावासाठी किडनी देऊन बहिण-भावाचं नातं किती सर्वश्रेष्ठ आहे, याची प्रचिती दिली. देवकाबाई श्रीराम वानखेडे असे बहिणीचे नाव असून, डॉ. दामोदर रामजी ...
कारंजा लाड : कारंजा तालुक्यातील लोहगाव येथील विवाहित महिलेला शारीरिक व मानसिक त्रास दिल्याप्रकरणी कारंजा पोलिसांनी १४ डिसेंबर रोजी सासरकडील तिघांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. ...