वाशिम : जिल्ह्यातील मानोरा आणि मालेगाव या दोन ग्रामपंचायतींचे रुपांतर नगर पंचायतींमध्ये होवून सुमारे दीड वर्षाचा कालावधी उलटला आहे. मात्र, ग्रामपंचायतीमधील कर्मचाºयांचे नगर पंचायतीमध्ये अद्याप समायोजन झालेले नाही. ...
मंगरुळपीर: शासनाने यंदा सोयाबीनसह उडीद, मुगाच्या खरेदीसाठी सहा ठिकाणी शासकीय खरेदी सुरू केली. या ठिकाणी हमीभावाने खरेदी करून शेतकर्यांना आठवडाभरात चुकारे देण्याची घोषणाही केली; प्रत्यक्षात १५ दिवस उलटल्यानंतरही सोयाबीनचे चुकारे मिळत नसल्याचे या संदर ...
रिसोड: तालुक्यातील कुर्हा मांडवा येथे एका जखमी अवस्थेतील माकडाला जीवानिशी मारल्यानंतर त्याच्या मृतदेहास झाडावर लटकवून प्रतारणा करणार्या पवन कडूजी बांगर या आरोपीसह इतर दोघांना वन विभागाने रविवारी ताब्यात घेतले आहे. ...
फ्लोराईडमिश्रित पाण्यामुळे होणाºया ‘फ्लोरोसिस’ या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी देण्यात आलेल्या आदेशांचे पालन न केल्याने राज्यातील १२ जिल्हाधिकाºयांना जामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले. त्यात वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांचाही समावेश असून हरित ...
राज्य परिवहन महामंडळाच्या मंगरुळपीर आगाराची अनसिंग-मंगरुळपीर ही बस पंक्चर झाल्यानंतर दुसरी बस येण्यास दीड तासाच्या जवळपास वेळ लागल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. हा प्रकार मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया शिवणी ...
वाशिम: वाढीव विद्यावेतन, सरळ सेवा भरती, उपकेंद्र सहायक भरती, महानिर्मिती तंत्रज्ञ तीनची प्रतीक्षा यादी या व इतर प्रश्नांसंबंधी तांत्रिक अॅप्रेंटीस असोसिएशनने १२ ते १५ डिसेंबरदरम्यान नागपूर येथील विधान भवनासमोर केलेल्या आंदोलनाची दखल घेत महावितरण, मह ...
वाशिम : जिल्हा परिषदेच्या शाळांना डिजिटलची जोड देण्यासाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत शासनाकडून मिळणारा निधी अद्याप वाशिम जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला प्राप्त झाला नाही. परिणामी, डिजिटल शाळा संकल्पना प्रभावित होत असून, निधी मिळण्यासाठी शासनाकडे पा ...
जैनांची काशी म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या शिरपूर जैन येथील संस्थानमध्ये दर्शनासाठी परप्रांतीय भाविकांची मांदियाळी दिसत आहे. श्वेतांबर संस्थानमधील आवश्यक सोयीसुविधांमुळे दिवसाकाळी हजाराच्याव परप्रांतीय भाविक या ठिकाणी दाखल होत असल्याने गावातील विविध ...
कारंजा लाड - रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यातील ग्राम काजळेश्वर येथील २० ते २५ विहिरी मंजूर असून, या विहिरींच्या देयकाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या विहीरीचे काम मजुरांऐवजी मशिनने करायचे असल्यास संबंधितांकडून पैशाची मागणी होत असल्याची आपबिती काजळेश् ...
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान तसेच कडधान्य व राष्ट्रीय गळीत धान्य व तेलताड अभियानांतर्गत बिजोत्पादन करणाºया शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना बियाणे उत्पादन व वितरणाचे अनुदान मिळण्यासंदर्भात शेतकºयांनी रविवार, १७ डिसेंबर रोजी आमदार राजेंद्र पाटणी य ...