दरवर्षीच्या तुलनेत यंदा लवकरच जिल्हय़ात पाणीटंचाई जाणवण्याचे संकेत असून, एरव्ही जानेवारी महिन्यात जाहीर होणारा पाणीटंचाई कृती आराखडा यंदा मात्र डिसेंबरमध्येच जाहीर झाला आहे. ५१0 गावांच्या या आराखडयात टंचाई निवारणाच्या ५७८ उपाययोजना आखण्यात आल्या असून, ...
मालेगाव: तालुक्यातील शिरपूर, मुंगळा, पांगरीकुटे आणि मानका या पाच गावांमध्ये १७ डिसेंबरच्या रात्री चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घालून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. जिल्हय़ाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठय़ा प्रमाणात घडलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक ...
वाशिम : गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणूकांमध्ये भारतीय जनता पार्टींने विजय मिळविल्याचा आनंद जिल्हयात भाजपाच्यव तिने करण्यात आला . भाजपा वाशीम शहर व तालुका शाखेच्या वतीने स्थानिक छत्रपती शिवाजी चौक येथे ढोलताशांच्या गजरात व फटाके फोडून सा ...
वाशिम: जिल्हा हगणदरीमुक्त होण्यास अडसर ठरणाºया २४७ ग्रामपंचायतींच्या सरपंचांना जि. प. अध्यक्ष हर्षदा देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी पत्र पाठवून शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. ...
रिसोड: आत्माच्यावतीने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्यावतीने शिफासित केलेल्या एकचाकी हातकोळप्यांचे प्रशिक्षण ग्रामीण भागातील शेतमजुर महिलांना देण्यात येत आहे. ...
शिरपूरजैन (वाशिम): येथील पोलिस ठाण्यापासून केवळ ५० मीटर अंतरावर असलेल्या सोने-चांदीच्या दोन दुकानांचे शटर फोडून अज्ञात चोरट्यांनी दागिण्यांसह दीड लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ...
वाशिम : अमरावती येथील श्री शिवाजी शारिरीक शिक्षण महाविद्यालयात आयोजित राज्यस्तरीय ‘शिक्षण वारी’ या उपक्रमांतर्गत निवड झालेले ५० शिक्षक सोमवारी सकाळी एस.टी. बसने अमरावतीला रवाना झाले. ...
वाशिम: जिल्ह्यांतर्गत येणाºया सर्व प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या नियमित वेतनातून कपात होणाºया भविष्य निर्वाह निधीचा (पीएफ) हिशोब मिळेनासा झाला आहे. गेल्या मार्च २०१६ पासून शिक्षकांना त्यांच्या वेतनातून पीएफसाठी करण्यात आलेल्या कपातीच्या पावत्याच मि ...