ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
वाशिम: वाइल्ड लाईफ कॉन्सरवेशन टीम मंगरुळपीरच्यावतीने पर्यावरण आणि वन्यजीव रक्षणाबाबत ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात येत आहे. ...
वाशिम: कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेंतर्गत (आत्मा) जिल्ह्यातील १८ शेतकरी गटांच्या माध्यमातून तब्बल ९00 एकर शेतीक्षेत्रावर आगामी तीन वर्षाकरिता सेंद्रिय शेतीचे उद्दिष्ट बाळगण्यात आले होते; मात्र योजनेच्या दुसर्याच वर्षी सिंचनासाठी पाणी मिळणे दुर ...
वाशिम : शिकारीतून शिक्षणाकडे, व्यसनातून विचाराकडे, या विचारधारेला अनुसरुन मराठवाडा, खान्देश विदर्भात आदिवासी पारधी, फासेपारधी विचार जागराचे क्रमिक बारमाही आयोजन करण्यात येते. यानुसार तिसरे विचार जागर अभियान वाशिम येथे ३१ डिसेंबर रोजी आयोजित केल्या ज ...
लोकमत न्यूज नेटवर्ककिन्हीराजा (वाशिम): नजिकच्या जऊळका रेल्वे पोलिस ठाण्यांतर्गत येथे गेल्या ४० वर्षांपासून पोलीस चौकी कार्यान्वित आहे. मात्र, ती चक्क एका सामाजिक सभागृहात सुरू असून मुलभूत सोयी-सुविधांचा त्याठिकाणी प्रकर्षाने अभाव आहे. विशेष गंभीर बा ...
मालेगाव (वाशिम): शहरातील गोयनका नगर परिसरातून क्रुझर आणि बोलेरो ही चारचाकी वाहने २४ डिसेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. विशेष बाब म्हणजे गोयनका नगर हे पोलिस स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर असताना घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशत ...
किन्हीराजा (वाशिम): नजिकच्या जऊळका रेल्वे पोलिस ठाण्यांतर्गत येथे गेल्या ४० वर्षांपासून पोलीस चौकी कार्यान्वित आहे. मात्र, ती चक्क एका सामाजिक सभागृहात सुरू असून मुलभूत सोयी-सुविधांचा त्याठिकाणी प्रकर्षाने अभाव आहे. ...
कारंजा: मानोरा- कारंजा तालुका गंभीर दुष्काळ घोषीत करण्याची मागणी शिवसेनेचे वाशिम जिल्हाप्रमुख यांच्या सुचनेवरून डॉ. सुभाष राठोड यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी कारंजा यांना निवेदन दिले. ...
मंगरूळपीर : येथील ग्रामीण रूग्णालयाकडे प्रशासनाने साफ दुर्लक्ष केल्याने रूग्णांची हेळसांड होत आहे. डॉक्टरांच्या कमतरतेने दररोज शेकडो रूग्ण अत्यवस्थ होताना आढळत आहे. ...
वाशिम: ‘नाफेड’च्या वतीने चालू हंगामात सोयाबिन, मुग, उडिद आदी शेतमालाची खरेदी केली जात आहे. मात्र, हा व्यवहार उधारीवरच सुरू असून पैशांची तत्काळ गरज असणाºया शेतकऱ्यांनी त्यामुळेच ‘नाफेड’च्या खरेदी केंद्रांकडे पाठ फिरवून व्यापाऱ्यांकडे मालाची विक्री करण ...
वाशिम: विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत करावयाच्या ठोस उपाययोजनांचा भाग म्हणून शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेत तक्रार पेटी बसविण्याचे आदेश मे २0१७ मध्ये दिले होते. वाशिम जिल्हय़ातील बहुतांश शाळांमध्ये या आदेशाची अंमलबजावणी अद्यापही झाली नसल् ...