रिसोड : तालुक्यातील बिबखेडा या पुनर्वसित गावात अद्याप कुठल्याच मुलभूत सोयी-सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून लघुपाटबंधारे विभागाने याकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी जोर धरत आहे.सन २००६-०७ मध्ये लघुपाटबंध ...
रिसोड - खासगी प्रवासी वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन उलटले. यामध्ये रमेश मोतीराम देशमाने (६२) रा. वाकद हे जागीच ठार झाले. ही घटना रिसोड ते मेहकर मार्गावरील मोठेगाव गावानजीक सोमवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली ...
वाशिम - शिक्षणाचा दर्जा उंचावून गाव उच्चशिक्षित करण्यासाठी मानोरा तालुक्यातील हिवरा येथील उच्च शिक्षित युवकांनी सर्वांसाठी आदर्श ठरावा असा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. ...
रिसोड : रिसोड शहरात तालुका भुमिअभिलेख कार्यालयामार्फत १९७० पासून कोणत्याही प्रकारचे मालमत्ता सर्वेक्षण करण्यात आले नाही. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्याकरीत लाभार्थी नागरिकांना नमूना ड ची अडचण येत आहे. ...
वाशिम: वाशिम जिल्हा परिषदेतर्फे २८ ते ३0 जानेवारीदरम्यान स्थानिक जिल्हा क्रीडा संकुलावर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले असून, २८ जानेवारीला मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. ...
वाशिम : एरव्ही दरवर्षीच्या जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील पाणी टंचाईचा कृती आराखडा आखला जातो. यंदा मात्र जनतेचा रोष थोपविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने डिसेंबरमध्येच ५१0 गावांमध्ये पाणी टंचाई जाहीर करून ५७८ उपाययोजनांचा ४ कोटी ४८ लाख ५३ हजार रुपये खर्चाचा ...
वाशिम : तालुक्यातील सुपखेला येथील यशवंतराव चव्हाण सैनिक शाळची वैज्ञानिक प्रतिकृती राज्यस्तरीय प्रदर्शनीसाठी पात्र ठरली आहे. मालेगाव तालुक्यातील जऊळका येथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत तिसरा क्रमांक पटकावलेल्या हायड्रोपॉनिक्स शेती संकल्पनेवर आधारित ...
कारंजा लाड (वाशिम): शहरातील व्दारका कॉलनीस्थित दत्ता विश्वनाथ ताथोड यांच्या घरात कुणी नसल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि ३.२५ लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केले. ही घटना २७ जानेवारीच्या मध्यरात्री घडली. ...