वाशिम: दिव्यांगांसह दुर्बल व वंचित घटकातील बालकांना नामांकित खासगी शिक्षण संस्थेत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश दिला जातो. यासाठी २९ जानेवारीपर्यत जिल्हयातील ७० खासगी शाळांचीऑनलाईन नोंदणी झाली आहे. ...
मालेगाव (वाशिम) : वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांच्या झालेल्या मृत्यूच्या पृष्ठभूमिवर भगवंत रामाने आतातरी विद्यमान शासनाने सद्बुद्धी प्रदान करावी, अशी याचना करणारे आगळेवेगळे होमहवन आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ३० जानेवारीला येथील श्रीराम मंदिरात ...
मंगरूळपीर (वाशिम) : शहराला नजिकच्या मोतसावंगा येथून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या धरणात आज घडिला केवळ ६ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने आठ ते दहा दिवसआड पाणी मिळत असून ते देखील गढुळ स्वरूपातील असल्याचे आढळून येत आहे. ...
वाशिम - महिलांसाठी तीन दिवशीय मोफत कर्करोग निदान शिबिर आयोजित केले असून, ३० जानेवारी रोजी या शिबिराला वाशिम येथे सुरूवात झाली. श्री बालाजी संस्थान, रोटरी क्लब आॅफ अमरावती मिडटाऊन, मॉ गंगा मेमोरीयल ट्रस्ट व मानवसेवा फाऊंडेशनच्या संयुक्त सहभागातून दररो ...
इंझोरी (मानोरा) : वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील इंझोरी या छोट्याशा खेडेगावातील वर्ग ३ ते ६ वीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी गावाच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे. ...
वाशिम : गत ७ वर्षांपासून शिक्षक पदभरतीचे प्रलोभन दाखवून टीईटी आणि अभियोग्यता चाचणीच्या माध्यमातून बेरोजगार उमेदवारांची दिशाभूल चालविली आहे, असा आरोप करीत आता तरी शिक्षक पदभरती लवकरात लवकर घ्यावी, अशी मागणी भावी शिक्षकांनी मंगळवारी केली. ...
वाशिम: राष्ट्रीय सण, उत्सवांच्या दिवशी ग्रामसभा न घेता ती इतरत्र दिवशी घेण्यात यावी, असा पवित्रा घेऊन जिल्हय़ातील ग्रामसेवकांनी प्रजासत्ताक दिनी अर्थात २६ जानेवारीच्या ग्रामसभेवर बहिष्कार टाकला. याप्रकरणी ‘लोकमत’ने २८ जानेवारीच्या अंकात सविस्तर वृत्त ...
मंगरुळपीर : मुत्रपिंडाच्या दूर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या पोटच्या गोळ्यावर उपचार करण्यासाठी लाठी येथील भूमीहिन माता-पित्यांनी समाजातील दानशुरांना मदतीची हाक दिली आहे. ओम भानुदास सुर्वे, असे या दुर्दैवी मुलाचे नाव असून, अवघे १७ वर्षे वय असलेल्या ओमच्य ...
मालेगाव : नाफेड तूर खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतक-यांची आर्थिक लूट सुरू आहे. नाफेड तूर खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी सोमवारी केली. यासंदर्भात तहसिलदारांना निवेदन दिले. ...