छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८८ व्या जयंती महोत्सवानिमित्त सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने येत्या १९ फेब्रुवारीला येथे सद्भावना मोटारसायकल रॅली व विविध स्पर्धांचे आयोजन केले ...
वाशिम: जिल्हय़ात १३ फेब्रुवारी रोजी सर्वत्र सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकरी पूर्णपणे खचून गेला. गत दोन दिवसांपासून जिल्हय़ात अवकाळी पाऊस व गारपीट होत आहे. १३ फेब्रुवारी रोजी पुन्हा गारपिटीने वाशिम, मालेगाव, रिसोड, मानो ...
मालेगाव तालुक्यातील मुंगळा, राजूरा, गोकसावंगी परिसरात १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजतानंतर अवकाळी पावसासह गारपीट झाली. यामुळे गहू, हरभरा, संत्रा यासह फळबागांना जबर फटका बसला आहे. ...
वाशिम : महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता स्थानिक विश्रामगृह येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून गारपिटग्रस्त भागाची माहिती घेतली. ...
वाशिम : ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गंत सन २०१८ व २०१९ मधील उद्दिष्टपूर्तीच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभाग आतापासूनच कामाला लागला असून, ३१ मार्च २०१८ पर्यंत खड्डे तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ...