वाशिम : मागील काही वर्षापासुन शासनाकडून विविध पद भरतीमध्ये अतिशय कमी जागा काढण्यात येत आहे. अतिशय चांगली तयारी करुन सुध्दा कमी जागा असल्यामुळे संधी मिळत नाही त्यावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुशिक्षीत बेरोजगार तथा स्पर्धा परिक्षार्थीच्यावतीने मंगळव ...
रिसोड (वाशिम) : तालुक्यातील बाळखेड येथे २० फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास लाकडी माळवद असलेल्या एका घराला अचानक आग लागली. दरम्यान, शेजारी असलेल्या इतर तीन घरांनाही त्याची मोठ्या प्रमाणात झळ पोहचून सुमारे २० लाख रुपयांची वित्तहानी झाल्याच ...
वाशिम : मित्राच्या सहाय्याने पोलिसांच्या तावडीतून पळून गेलेला आरोपी जेरबंद करण्यास वाशिम शहर डी.बी. पथकास अखेर तीन महिन्यानंतर यश मिळाले. गणेश बांगर असे नाव असलेल्या या आरोपीस १८ फेब्रुवारीला पुणे येथील चाकण परिसरातून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती प ...
वाशिम - पंजाब राज्यातील लुधियाना येथून मराठवाड्यातील नांदेड येथे गुरु गोविंदसिंग समाधीच्या दर्शनासाठी सायकलने जाणाऱ्या सायकलस्वारांचे वाशिम नगरीत १९ फेब्रुवारीला सायंकाळी आगमन झाले. ...
वाशिम : शेतकऱ्यांकडून उत्पादित शेतमालाची थेट ग्राहकांना विक्री करण्याची संधी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...
वाशिम : ग्रामीण रस्ते विकास कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन २० फेब्रुवारी रोजी सहाव्या दिवशीही सुरुच असल्याने ४३०० कोटींची विकास कामे ठप्प पडल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी संघटनेचे जिल्हा समन्वयक अनिल मधुकरराव फुलके यांनी दिली. ...
मंगरुळपीर - अकोला येथील जिल्हास्तर विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनात पारवा येथील प्र. ग. गावंडे विद्यालयाच्या ज्ञानेश्वरी समाधानराव लुंगे हिच्या भूमिती प्रतिकृतीची राज्य स्तरावर निवड करण्यात आली आहे. ...
वाशिम : मालेगाव बाजार समितीमध्ये आधिच उशिरा सुरु केलेल्या नाफेड खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांचा माल पडून राहिला. खरेदी केंद्र सुरु केल्यानंतर हेक्टरी ४ क्विंटलच खरेदी करण्याचा नियम शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेडच्या केंद्राकडे पा ...
वाशिम : वाशिम ते अकोला व अकोला ते वाशिम या २०० किलोमीटर ब्रेवेट सायकल स्पर्धेत मेहकरच्या डॉक्टर ग्रुपने बाजी मारली. त्यांचा सायकलस्वार गृपच्यावतिने सत्कार करण्यात आला. ...
कारंजा : इतर विषयांच्या अध्ययनासोबत इतिहासाचे अध्ययन विद्यार्थी करीत असतात, मात्र कामरगाव जिल्हा परिषद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चक्क आपल्या गावाचा इतिहास शोधून नवा पायंडा पाडला. ...