म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
वाशिम : सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाच्यावतीने शिधापत्रिकांना आधार जोडणीचे काम अनिवार्य केले आहे. या प्रक्रियेनुसार शिधापत्रिका आॅनलाइन करून बायोमेट्रिक मशीनच्या आधारे शिधापत्रिकावर धान्य वितरणास सुरुवातही झाली आहे. परंतु, वाशि ...
मालेगाव : बोंडअळीमुळे कपाशीला जबर फटका बसला असून, अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही. यामुळे संतप्त होत मालेगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी ५ मार्च रोजी तहसिल कार्यालय परिसरात कपाशीची झाडे जाळून निषेध नोंदविला तसेच नुकसानभरपाई तातडीने देण्याची मागणी त ...
वाशिम : ग्रामीण भागातील दलित वस्तींमध्ये मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने सन २०१७-१८ या वर्षात २४९ कामांसाठी साडे नऊ कोटींचा निधी मंजूर आहे. फेब्रुवारीअखेर ५० कामे पूर्ण झाली असून, उर्वरीत कामे मार्च २०१८ पूर्वी पूर्ण करण्याची कसरत संबंध ...
वाशिम : नगर परिषदेच्यावतीने शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता विविध प्रकारची कर आकारणी करण्यात येते, परंतु कोटयवधी रुपयांची थकबाकीदार कराचा भरणा करण्यासाठी चालढकल करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. ...
वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील काही मार्गावर अगदी रस्त्यालगतच विटभट्ट्या लावल्या जात आहेत. या विटभट्ट्यांचा वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा त्रास होत असून, भट्टीच्या धुरामुळे अपघाताची भिती निर्माण झाली आहे. ...
शिरपूर (वाशिम) - वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक हळद उत्पादक शेतकरी शिरपूर येथे आहेत. मे- जून २०१७ मध्ये ४०२ शेतक-यांनी १७६ हेक्टरमध्ये हळदीची लागवड केली होती. या हळदीच्या काढणीस प्रारंभ झाला आहे. ज्या शेतक-यांकडे सिंचनाची सुविधा आहे, असे शेतकरी हळदीची लागव ...
वाशिम : जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्चला वाशिम येथे ८ हजार ३१८ महिला व मुली एकत्र येऊन ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाचा लोगो साकारणार आहेत. ...