म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
वाशिम : वाणिज्यिक, औद्योगिक घटकास आकारण्यात येणारे युनिट दर शाळांनाही लागू आहेत. ते शाळांना परवडेनासे झाले असून माहेवारी येणारे वीज देयक अदा करण्याबाबतही ठोस तरतूद नसल्याने जिल्ह्यातील निम्म्या शाळांमधील विजपुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून बंदच आहे ...
शिरपुर जैन(वाशिम) - शिरपूर जैन येथील जिल्हा परिषद कन्या मराठी शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणासह मुलींना नियमितपणे योगाचे धडे देण्याचे काम शाळेचे शिक्षक करीत असून ईतरही शाळा या शाळेची प्रेरणा घेताना दिसून येत आहेत. ...
शिरपूर जैन येथील जिल्हा परिषद कन्या मराठी शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणासह मुलींना नियमितपणे योगचे धडे देण्याचे काम शाळेचे शिक्षक करीत असून तरही शाळा या शाळेची प्रेरणा घेतांना दिसून येत आहेत. ...
वाशिम : शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओची लस देण्यासाठी रविवार, ११ मार्च २०१८ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. ...
वाशिम : इमारतींच्या डागडुजीसाठी शासनस्तरावरून भरीव निधीची तरतूद करण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या इमारतींच्या डागडूजीची कामे सद्या सुरू असल्याचे दिसून येत आहे. ...
रिसोड: पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन त्यांच्यावतीने करण्यात येत असून, पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ...
वाशिम : जिल्ह्यातून वाहणा-या पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या बॅरेजेसमधील पाणी वाशिम शहराला पिण्याकरिता देण्यासाठी कोकलगाव परिसरातील शेतक-यांचा विरोध असल्यामुळे प्रशासनाने ९ मार्च रोजी तगड्या पोलीस बंदोबस्तामध्ये पाइपलाइन टाकण्याच्या कामाला प्रारंभ क ...
वाशिम: अमरावती विभागात गतवर्षी पडलेल्या अपुऱ्या पावसाचा परिणाम यंदाच्या उन्हाळी पिक पेरणीवर झाला असून, मार्च महिन्याला सुरुवात झाली तरी, अद्याप १० टक्के क्षेत्रावरही उन्हाळी पिकांची पेरणी झालेली नाही. ...