वाशिम : शेतकऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ चक्क शेतकरी १४ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजताच्या दरम्यान टॉवरवर चढून आंदोलनास सुरुवात केली. ...
वाशिम : दिव्यांगांसह मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील बालकांना खासगी शिक्षण संस्थेत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश दिला जातो. अंतिम मुदतीपर्यंत प्राप्त अर्जांमधून पहिली लॉटरी सोडत १३ मार्च रोजी स्थानिक समर्थ इंग्लीश स्कूल सुंदरवाटिक ...
शिरपूर जैन (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे घरगुती गॅस सिलिंडरने अचानक पेट घेतल्याने त्यात एक जण जखमी झाल्याची घटना १४ मार्च रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली. नागरिकांच्या सतर्कतने मोठा अनर्थ टळला. ...
वाशिम : गत तीन-चार दिवसांपासून वातावरणात बदल जाणवत आहे. ढगाळ वातावरण असल्यामुळे साथरोग बळावले असून, सरकारी रुग्णालयासह खासगी दवाखान्यात रूग्णांची गर्दी होत असल्याचे दिसून येते. ...
वाशिम : एकीकडे उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चाललेला असताना दुसरीकडे जिल्ह्यातील लघु आणि मध्यम अशा १३१ प्रकल्पांमध्ये आजरोजी केवळ ११ टक्क्याच्या आसपास पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. ...
वाशिम : तूरीच्या बाजारभावात घसरण सुरूच असून, दोन दिवसात २०० रुपयाने भाव कोसळले आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तूरीला प्रति क्विंटल ४००० ते ४३०० रुपये असे भाव होते. ...
वाशिम: आमच गाव, आमचा विकास या अभियानांतर्गत १३ मार्च रोजी मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथील ग्रामपंचायत कार्यालयात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ...
शिरपूर जैन : मालेगाव तालुक्यातील एकूण १४ प्रकल्पांत शून्य जलसाठा असून, उर्वरीत प्रकल्पांत सरासरी आठ टक्के जलसाठा आहे. अनेक गावांत विहिर, बोअरवेल, हातपंपही कोरडे पडत असल्याने पाणीटंचाईच्या संभाव्य भीषणतेने नागरिकांची झोप उडत आहे. ...