वाशिम : विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील जिल्हा परिषद अभियंता संघटनेने १५ मार्च रोजी काळ्या फिती लावून कामकाज केल्यानंतर, १९ मार्चपासून दोन दिवशीय सामुहिक रजा आंदोलन पुकारले आहे. ...
कारंजा लाड: येथील महसूल विभागाच्यावतीने जमीन अकृषक करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. एकूण ४५ अर्ज प्राप्त झाले असून, आता या अर्जांतील कागदपत्रांची पडताळणी तसेच त्रुटींंची पूर्तता करून पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती तहसिलदार सचिन पाटील य ...
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: भारतीय नववर्षाची सुरुवात गुढीपाडवा सणापासून होते. या औचित्यावर १८ मार्चला भारतीय नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरातील श्रीराम मंदिरापासून दुपारी ४ वाजता भव्य दुचाकी शोभायात्रा काढण्यात आली. त्यात महिलांनी मोठ्या संख्येने सह ...
वाशिम: जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून, ग्रामीण भागातील जनतेची पाण्यासाठी कोसो दूर भटकंती होत आहे. असे असताना आतापर्यंत केवळ ७ गावांमध्ये टँकर सुरू झाले असून, २६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. दरम्यान, तालुकास्तरावरू ...
वाशिम : जिल्ह्यातील ७९३ गावांची पीक पैसेवारी यंदा ४७ पैसे असल्याने शासनस्तरावरून दुष्काळ जाहीर होऊन त्यानुषंगाने पुरविल्या जाणाºया सुविधा मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ...
वाशिम : येवती येथील पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दुरूस्तीसाठी २३.३१ लाख रुपयांचा निधी मिळाला असून, दुरूस्तीच्या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. ...
मानोरा : पंचायत समिती अंतर्गंत येत असणाऱ्या फुलउमरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा उघडयावर भरते. वर्गखोल्या नसल्याने काही वर्ग उघडयावर बसतात. ...