वाशिम - स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) ३१ मार्चपर्यंत शासनाच्या संकेतस्थळावर शौचालयाचे छायाचित्र ‘अपलोड’ न करणाऱ्या ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकाऱ्यांची २ एप्रिलपासून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात सुनावणी होणार आहे. ...
मालेगाव : रात्री उशिरा दारू दिली नाही, म्हणून तालुक्यातील नागरतास शेतशिवारातील भागवत देवळे यांच्या वाईनबारच्या चौकीदारावर अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. ही घटना २३ मार्च रोजी रात्री १ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी प्राप्त त ...
शेलूबाजार: परिसरातील १९ गावातील शेतक-यांची सोनल प्रकल्प व कालव्यासाठी दोन हजार हेक्टर पेक्षा जास्त जमीन शासनाने संपादीत केली अनेकांना भुमीहीनसुध्दा केले; परंतु शासना व प्रशासनाच्या संगनमताने सोनल प्रकल्प अंतर्गत शेतक-यांना सिंचनापासून वंचित ठेवण्याचा ...
वाशिम: शासनाच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेंतर्गत वाशिम जिल्ह्यात पहिल्या राऊंडमध्ये २४ मार्चपर्यंत ११२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत, तर पहिल्या लॉटरी राऊंडमध्ये अर्जांतील चुकांमुळे अनेक विद ...
वाशिम : ३१ मार्चनंतर १ एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष लागत असल्याने महसूल विभागाने वसुलीसाठी कंबर कसली आहे. दरम्यान, चालू आर्थिक वर्ष संपण्यासाठी सोमवारपासून ६ दिवस शिल्लक असले तरी महाविर जयंती आणि गुड फ्रायडे अशा सलग दोन दिवस सुट्या आल्याने महसूल यंत्र ...
वाशिम : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सर्वसामान्य नागरिकांमध्ये क्षयरोगाविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्हा क्षयरोग कार्यालयाच्यावतीने २४ मार्च रोजी सकाळी ८ वाजता शहरातील मुख्य मार्गांवरून जनजागृती रॅली काढण्यात आली. ...
मेडशी (वाशिम) : आठवडी बाजारातील ओट्यांची दरवर्षी हर्रासी केली जाते. त्यानुसार, यंदाही हर्रासी घेण्यात आली; परंतु ती ग्रामसेवकाच्या अनुपस्थितीत झाल्याने गावात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. ...
वाशिम: बंजारा बांधवांची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पोहरादेवी येथे रामनवमीच्या औचित्यावर संत सेवालाल महाराजांची भव्य यात्रा भरते. भाविकांना प्रवासाची सुविधा म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) अकोला विभागाकडून २० बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहे ...
वाशिम: क्षयरोग दिनाच्या औचित्यावर २४ मार्च रोजी कारंजा तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांच्यावतीने क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात आली. या अंतर्गत पोहा, उंबर्डा बाजार आणि महागावसह इतर काही ठिकाणी विद्यार्थ्यांची रॅलीही काढण्यात आली. ...
इंझोरी: अडाण प्रकल्पातील मासेमारीचे कंत्राट घेणाºया संस्थेने स्थानिकांऐवजी परराज्यातील मच्छिमारांना मासेमारीस प्राधाण्य दिले आहे. याबाबत मत्स्यव्यवसाय विभाग वाशिमच्या सहाय्यक आयुक्तांकडून अद्यापही चौकशी करण्यात आली नसल्याने स्थानिक मच्छिमारांना परवान ...