वाशिम : कृषि, आरोग्य, ग्रामविकास, जलसंधारण विभागाच्या योजनांसह समाज कल्याण विभागाच्या योजनांविषयी ग्रामीण भागात जनजागृती करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने चार चित्ररथ तयार करण्यात आले आहेत ...
वाशिम: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठ तसेच बार कॉन्सील आॅफ इंडियाच्या नियमानुसार विधी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षीक प्रशिक्षणाचा भाग म्हणुन कारागृह भेट हा विषय नवीन अभ्यासक्रमात अंतभूर्त करण्यात आलेला आहे. ...
वाशिम : जिल्हयात असलेल्या चार नगरपालिका व दोन नगरपंचायतीने केलेल्या कर वसुलीत वाशिम नगरपरिषदेची सर्वाधिक करवसुली तर सर्वात कमी कर वसुली मानोरा नगरपंचायतची असल्याची ३१ मार्च अखेरच्या आकडेवारीवरुन दिसून येते. ...
वाशिम : शेतीला सक्षम जोडधंदा म्हणून ओळखणारा जाणारा दुग्धव्यवसाय सद्या पुरता अडचणीत सापडला असून दुष्काळसदृष स्थिती आणि भीषण पाणीटंचाईमुळे जनावरे पोसणे कठीण झाले आहे. ...
रिसोड - पशू वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसताना ग्रामीण भागात अनेकजण पशूंवर उपचार करीत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, एका कर्मचाऱ्याच्या चुकीच्या उपचार पद्धतीने दोन जनावरांचा मृत्यू झाल्याची तक्रार प्राप्त होताच, पशूसंवर्धन विभागाने तालु ...