म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
शिरपूर जैन (वाशिम) : शिरपूरवरून तिवळी या गावी दुचाकी वाहनाने जात असताना पाठीमागे बसलेल्या महिलेची साडी अचानकपणे वाहनाच्या मागच्या चाकात अडकल्याने अपघात झाला. ...
कारंजा : नगर पालिकेची नव्याने हद्दवाढ झालेल्या भागात नागरी सोयी सुविधांचा विकास करण्यासाठी विशेष अर्थसहाय्य योजने अंतर्गत शासनाने कारंजा नगर परिषदेला ५ कोटी रूपयांचा निधी मंजुर केला असल्याची माहिती आ.राजेंद्र पाटणी यांनी दिली . ...
वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) शासनाच्या संकेतस्थळावर शौचालयाचे छायाचित्र ‘अपलोड’ करण्यात वाशिम जिल्हा हा अमरावती विभागात अव्वल ठरला असून, अकोला जिल्हाची शेकडा टक्केवारी सर्वात कमी आहे. ...
वाशिम : जिल्ह्यातील राज्य शासनाच्या लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत एप्रिल २०१८ मधील विविध योजनानिहाय अन्नधान्याचे वाटप परिमाण निश्चित करण्यात आले असून, शासकीय दरापेक्षा कुणी अधिक रकमेची मागणी करीत असेल तर तक्रार करण्याचे आवाहन पुरव ...
वाशिम : एप्रिल महिन्याला सुरूवात होत नाही; तोच पाणीप्रश्न गंभीर बनला असून पाण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ विविध माध्यमातून आंदोलनाचा पवित्रा घेत असल्याचे अलिकडील काही घटनांवरून दिसून येते. ...
वाशिम : जिल्ह्याच्या तापमानाने एप्रिलच्या सुरूवातीला ४० अंश सेल्सीयसपेक्षा अधिकचा टप्पा गाठला आहे. यामुळे माणसांप्रमाणेच जनावरांच्या आरोग्यावर, प्रजनन क्षमतेवरही परिणाम जाणवत असून जनावर आजारी पडण्याचे प्रमाण वाढत आहे. ...
वाशिम : जलसमृद्धी यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचा अधिकृत परवाना असलेल्या वित्तीय संस्थेकडून या योजनेच्या शासननिर्णयानुसार विनाअट कर्ज मंजुरीचे पत्र आपल्या लॉगीनद्वारे सादर करण्यास १३ एप्रिल २० ...
मालेगाव : प्राथमिक शिक्षकांना त्यांचे माहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे वेतन अद्यापही मिळाले नाही. त्यामुळे हे वेतन वेतन किमान १४ एप्रिल पूर्वी करण्याची मागणी साने गुरुजी सेवा संघाचे मालेगाव तालुकाध्यक्ष गजानन सोनोने यांनी केली आहे. ...