वाशिम: सोनल प्रकल्प ते मोतसावंगा प्रकल्पापर्यंत पाणी आणण्याच्या तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनेचे काम मंगरुळपीर पालिकेकडून युद्ध पातळीवर करण्यात येत आहे. ...
वाशिम: घरात दडून असलेल्या अतिशय विषारी असलेल्या मण्यार जातीच्या सापाला मानद वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे व त्यांचे सहकारी सुबोध साठे यांनी पकडून जंगलात सोडत जीवदान दिले. ...
मालेगाव : मालेगाव तालुक्यातील सन २०११ चे आर्थिक सर्वेक्षणावर आधारीत प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल वाटप होणार असून, सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. ...
मंगरुळपीर : मंगरुळपीर शहरातील पाणी टंचाईने भीषण स्वरुप घेतले असुन, १० ते १५ दिवसामधून एक वेळ पाणी पुरवठा होत असुन शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासंदर्भात भटकंती करावी लागत आहे. या संदर्भात वाशिम - मंगरुळपीरचे आमदार लखन मलीक यांनी येथील नगर परिष ...
मेडशी (वाशिम) - तांत्रिक बिघाडामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामंडळाची एम.एच. १४, बी.टी. २३७६ क्रमाकांची बस झाडावर आदळल्याची घटना अकोला ते वाशिम महामार्गावरील मेडशी गावानजीक ९ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
वाशिम - राज्यातील १२ संस्थांमार्फत व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी राज्य शासनाने जवळपास सव्वा कोटी रुपयाच्या खर्चाला मान्यता दिली असून, यामध्ये अमरावती विभागातील वाशिमसह दोन संस्थांचा समावेश आहे. ...
वाशिम : जिल्ह्याच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून उष्माघातामुळे आजारी पडण्याचे प्रमाणही वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यानुषंगाने आरोग्य विभागाने पुढाकार घेत जिल्हा सामान्य रुग्णालयासह जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांमध्ये उष्माघात कक ...
वाशिम : जवाहर धडक सिंचन योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या व अद्याप अपूर्ण असलेल्या सिंचन विहिरी पूर्ण करण्यासाठी शासनाने ३० जून २०१८ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. त्या ...