वाशिम: पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या मंगरुळपीर तालुक्यातील गावांत श्रमदानाची लाट उसळली असून, जलसंधारणाच्या कामांसाठी श्रमदान करण्यात महिला आघाडीवर आहेत. ...
वाशिम : जेमतेम परिस्थिती असतांना इच्छाशक्ती व मेहनती स्वभावामुळे एका मध्यमवर्गिय कुटुंबातील ‘शंतनु’ने मॉडलिंग जगतात भरारी घेतली असून या क्षेत्रात त्याचा नावलौकीक असल्याचे दिसून येत आहे. ...
कारंजा : मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत राज्य मार्ग-२७४ ला जोडणाऱ्या जानोरी, पानगव्हाण, उकर्डा, पारवा कोहर तसेच चांदई रस्त्याकरिता ७ कोटी ११ लाख १५ हजार रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला होता. ...
वाशिम : शहरातील बँक अॉफ इंडिया समोर असलेल्या बलवंत रेसिडन्सी या हॉटेलमधील रुम नंबर १०१ मध्ये सुरु असलेल्या आयपीएल क्रिकेट अड्यावर शुक्रवारला (२८ एप्रिल ) रात्री शहर पोलीसांनी छापा टाकला. ...
ज्या राज्यात आमचा जन्म झाला, त्याच राज्यात आमच्यावर अन्याय होत आहे. १४ वर्षांचा वनवास भोगून सुध्दा राज्य सरकार आम्हाला न्याय देवू शकत नसेल तर आम्हाला राज्य सोडून जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मंगरूळपीर तालुक्यातील पांगरी महादेव येथील नागरिकांनी ग ...
रेल्वे स्थानकावर प्रवाशांना येणा-या अडचणींबाबत रेल्वे पोलीस चौकीची मागणी करण्यात येत होती. यासंदर्भात खासदार भावना गवळी यांनी नागरिकांच्या निवेदनानुसार दक्षिण-मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे पत्र पाठवून संबंधित समस्येवर विचार करण्याची सूचना केली. ...
वाशिम: २०१७ मधील पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील ५१० गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान, पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने आतापर्यंत ४८ टँकर सुरू केले असून, अद्याप जवळपास २५ गावांत टँ ...