वाशिम - एमआरईजीच्या किती रुपयापर्यंतच्या कामाला मंजूरी देण्याचे अधिकार गटविकास अधिकाऱ्यांना आहेत, या प्रश्नावरून जिल्हा परिषदेच्या सीईओ व महिला ... ...
वाशिम: अकोला-वाशिम जिल्ह्यात असलेल्या काटेपूर्णा अभयारण्याला वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात वनोजा येथे प्रवेशद्वार देण्याच्या मागणीसाठी वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे यांच्यानंतर लोकप्रतिनिधींनीही पुढाकार घेतला आहे. ...
वाशिम : जिल्ह्यातील तब्बल ४६ हजाराच्या आसपास कृषीपंपांना ‘आॅटो स्विच’ बसलेले आहेत. हे ‘आॅटो स्विच’ हटविण्यासंबंधी महावितरणला मात्र अद्याप यश प्राप्त झालेले नाही. ...
वाशिम : वृक्ष लागवड अभियानांतर्गत जुलै महिन्यात जिल्ह्यात १३.८८ लाख वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्यासाठी खड्डे खोदण्याची मोहिम सुरू असून, आतापर्यंत जवळपास ८.३० लाख खड्डे खोदण्यात आले आहेत. ...
वाशिम : किमान आधारभूत किंमतीनुसार नाफेडच्या माध्यमातून तूर खरेदी करण्याची मुदत १५ मे रोजी संपली असून, अद्याप जवळपास २९ हजार शेतकऱ्यांच्या तूरीची मोजणी व खरेदी बाकी आहे. ...
वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गंत आता ईमुपालन, शेडनेट व पॉलीहाऊस अशा मध्यम मुदतीचे कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. ...