जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात महसूल प्रशासनाची कान उघाडणी करून कामाला वेग देण्याचे आदेश दिल्यानंतर महसूल प्रशासनाने वेगाने काम करीत राज्यात डिजिटल सातबारा प्रक्रियेत आठवे स्थान, तर विभागात पाचव्यावरून तिसºया स्थानी झेप घेतली. ...
वाशिम : ‘बेटी बचाओ ,बेटी पढाओ ’ अभियानांतर्गत वृक्षसंवर्धन व पर्यावरण वाचवण्याचा आगळा वेगळा संदेश देणाऱ्या प्राची भोने या चिमुकलीचा सत्कार एस. एम. सी. इंग्लिश स्कूल , वाशीम येथे बुधवारी करण्यात आला. ...
वाशिम : सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी शासनाने उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियान सुरू केले असून, याअंतर्गत २४ मे ते ७ जून २०१८ या रोहिणी नक्षत्राच्या कालावधीत जनजागृतीपर पंधरवडा राबविला जाणार आहे. ...
किन्हीराजा: मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथे १७ मे पासून बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, २७ मे पर्यंत चालणाऱ्या या शिबिरात मुलींना तज्ज्ञ मार्गदर्शक आणि संतांच्या सानिध्यात आत्मरक्षणाचे धडे दिले जात आहेत. ...
वाशिम : प्राचीन ऐतिहासक वाशिम (वत्सगुल्म) नगरीचे अराध्य दैवत श्री बालाजी संस्थानच्या पायथ्याशी असलेल्या देवतलावास गतवैभव प्राप्त व्हावे म्हणुन देवतलावाचे खोलीकरणासाठी वाशिम करांना पुन्हा कळकळीची हाक देण्यात येत आहे. ...